Update:  Monday, September 26, 2016 2:05:20 AM IST


| |

मुख्य बातमी
पुणे - धरणातून पाणी न सोडताही आज मुठा नदीला महापूर आला, तो मराठा समाजबांधवांच्या एकजुटीचा...नदीपात्रापासून रविवारी सकाळी सुरू झालेली भगवी लाट लक्ष्मी रस्त्याने विधानभवनाकडे लहरत गेली...या लाटेत वेगवेगळ्या रस्त्यांवरून आलेल्या जनांच्या लाटा मिसळत गेल्या आणि त्याला जनसागराचे स्वरूप आले

सकाळ प्रकाशने
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: