Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

smart city, mumbai, devendra fadnavis,maharashtra

विकासाचे चक्र दहा शहरांमध्ये

 
155
 
27
 

विकासाचे चक्र दहा शहरांमध्ये
- - वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:00 AM IST

 

 
155
 
27
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
विक्रम - मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 - 12:33 PM IST
मुंबई , पुणे , नागपूर , नासिक , ठाणे या शहरांचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनुरुथान अभियानात समावेश होता ; परत स्मार्ट शहरात निवड झाली ; मग गुणवत्ता असूनही नांदेडचा समावेश का नाही ?
 
3
 
3
 

जय शिंदे - रविवार, 2 ऑगस्ट 2015 - 09:56 AM IST
नांदेडला 92•5 म्हणजेच पिंपरी-चिंचवड इतके गुण आहेत मग नांदेडचा समावेश का नाही ?
 
12
 
2
 

माउली तर्पले - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 09:52 PM IST
विकास झालेल्या शहरांनाच स्मार्ट सिटी बनवा .जिथे खरोखर गरज आहे तिथे करू नका मुख्यमंत्री साहेब तुम्हाला चांगले म्हणून निवडून दिले आता तुम्हीही पूर्वीच्या सत्ताधार्या सारखेच वागा . मग फरक काय त्यांच्यात आणि तुमच्यात बोलायचे एक आणि करायचे एक असे करू नका.खरी गरज आहे मराठवाडा आणि विदर्भाला .म्हणून तुम्हीं जास्तीत जास्त लक्ष या दोघांकडे द्यावे हि विनंती !
 
5
 
2
 

नांदेडकर - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 03:47 PM IST
मराठवाडयाला भूभाग आणि लोकसंख्या यांच्याप्रमाणात म्हणजेच 20% टक्के विकासात वाटा भेटलाच पाहिजे; 10 पैकी 2 स्मार्ट सिटी भेटण , हा आमचा हक्कच आहे; नांदेडची निवड होणं अत्यंत गरजेच होतं ; निवड न करून राज्यकर्त्यांनी परत एकदा अन्याय केला आहे ; आता याकारणाने मराठवाडा सुयोग्य नागरीकरणात मागास राहणार आहे
 
12
 
3
 

सांगलीकर - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 02:53 PM IST
सांगली का नाही ?
 
8
 
3
 

piya - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 02:09 PM IST
आधीपासूनच स्मार्त आणि विकसित शहरच का?इतर...जिल्हे का नाही करावेसे वाटत ह्यांना.....
 
3
 
2
 

nilesh pralhad shinde - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 01:29 PM IST
कहा ही अच्चे दिन ....३६ जिल्हे स्मार्त बनवा ...ग्या चाल्लेंज
 
1
 
3
 

सचिन - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:03 PM IST
आधीच डेवेलोप झालेली शहरे परत स्मार्ट का बनवताय. लहान शहरे निवडले असते तर बरे झाले असते.
 
4
 
6
 

vidyadhar badve - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:00 PM IST
स्मार्ट शहरांप्रमाणे स्मार्ट खेडी असा पण एक प्रकल्प राबवावा अन्यथा विकासाची गंगा फक्त शहराच्या भोवतीच फिरत राहील व खेडी विकासापासून वंचित राहतील. शहर आणि खेडे यामधील दरी वाढेल व तेथील लोकसंख्येचे पण त्या प्रमाणे ध्रुवीकरण होईल. गांधीजीनी स्वातंत्र्य पूर्व काळात खेड्याकडे चला असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता त्या ऐवजी आता शहरंकडे चला व त्यातल्या त्यात स्मार्ट शहरांकडेच चला असा संदेश तरुणांमध्ये जाण्याची शक्यता आहे.
 
10
 
2
 

योगेश - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 11:28 AM IST
कराड कोल्हापूर सातारा सांगली यातील एकही गाव यात नाही कारण पश्चिम महाराष्ट्रातून भाजप ला फारशी साथ नाही पण सरकार महाराष्ट्राचे आहे आणि सर्व विभागांना समवेश करणे आवश्यक आहे
 
5
 
6
 

रोहन जोग - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 09:36 AM IST
स्मार्त शाराबरोबर ओद्योगिक विकेंद्रीकरण करणे जरुरी आहे तरच या स्मार्त शरांचा विक होऊ शकेल, मुंबई पुणे सोडून बाकी शहरे जोडून ओद्योगिक चतुष्कोन बनवायला हवा, उदा. सोलापूर, कोल्हापूर,, सातारा सांगली,
 
9
 
1
 

vivek - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 09:33 AM IST
फक्त अ आणि ब कॅटेगरीतील शहरे ? मला वाटले आता तरी जी कमी विकसित शहरे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील. आणि हि १० शहरे स्वताचा विकास स्वताच करू शकतात. मलिदा खायचा आहे काय? ह्या १० शहरात कमीतकमी सर्वत्र infrastructure तरी आहे. बाकींच्या शहराचे काय? आणि ह्या शहरांना नीटनेटके बनविण्यासाठी जागा तरी आहे काय? मोनो रेल सारखे करू नका. खड्ड्यात घालू नका आमचे श्रमाचे पैसे
 
0
 
3
 

डॉक्टर दिनेश गोडसे - शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 08:30 AM IST
मुख्यमंत्री साहेब विकास जर रस्त्याने होतो तर हा विकास ग्रामीण भागातही पोहोचायला हवा. ग्रामीण भागातील विकास देशाला समृद्धीकडे निश्चित घेवून जाईल. अन या दृस्तीकोनातून अटल बिहारी वाजपेई यांची नीती आपण हि वापरली तर महाराष्ट्र तुम्ही फार वर क्रमांकावर नेवून ठेवाल.
 
12
 
2
 

मी मतदार - शुक्रवार, 31 जुलै 2015 - 08:22 PM IST
सगळे सिलेक्शन क्रायटेरिया धाब्यावर बसवलेत...जी शहरे निर्देशित केलेली विकासाभिमुख टार्गेट्स अचिव्ह करू शकतील अशांचे सिलेक्शन होणे अपेक्षित होते...तसेच छोट्या शहरांसाठी केंद्र सरकारची वेगळी अमृत योजना असताना औरंगाबाद कल्याण डोंबिवली आदि शहरे पुण्याला मागे टाकून पुढे आलीच कशी? केवळ आणि केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घेतलेला निर्णय आहे हा...पुणेकरांनी आता तरी शहाणे होऊन भाजप ला त्यांची जागा दाखवावी...पुणेकरांना फारच गृहीत धरायला लागले आहेत हे लोक....
 
7
 
35
 

नांदेडकर - शुक्रवार, 31 जुलै 2015 - 08:14 PM IST
मुंबई जवलची 2-3 शहरी कमी करून ; नांदेड, कोल्हापुर, जलगाव या शहरांची निवड करायची होती ; तरच राज्य स्मार्ट होईल
 
41
 
10
 

वैतागलेला नागरिक. - शुक्रवार, 31 जुलै 2015 - 08:07 PM IST
नुकताच कल्याण डोंबिवली ला जाऊन आलो होतो 8 महिन्या पूर्वी.....अवघड परिस्थिती आहे तिथे ...प्रचंड गिचमिड झाली आहे .....तिथे बहुतेक राज ठाकरेंनाच 'OPERATION' करावे लागणार आहे किंवा 'खैरनार' आणावे लागणार आहेत. डोंबिवलीचे लोक हुशार आणि मेहनती आहेत पण १९८० - १९९० च्या दशकातील राजकीय दुर्लक्षाचे आणि करंटेपणाचे बळी आहेत...!!
 
25
 
3
 

जय शिंदे - शुक्रवार, 31 जुलै 2015 - 07:44 PM IST
मराठवाडयावर सतत अन्याय का ? औरंगाबदचिच निवड;आणखी एका शहराची निवड करायची होती; अमऱावतीची निवड करणयासाठी कॅबीनेटनी अत् घातली ; मगमराठवाडयावरच अन्याय का ?
 
25
 
10
 

स्वप्नील - शुक्रवार, 31 जुलै 2015 - 04:18 PM IST
तथाकथित सेकुलर लोक किती नालायक आहेत हे गेल्या ४-५ दिवसात याकुबच्या निमित्ताने कळाले. इतक्या दिवस उगाचच मोदीला विरोध करत शिव्या देत होतो. पण आता काहीही झाले तरी राष्ट्रभक्त लोकांनाच पाठींबा राहील. जय हिंद.
 
42
 
5
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: