Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

mumbai,animal,ban slaughter,beef,devendra fadnavis,maharashtra

इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी नाही - मुख्यमंत्री

 
290
 
86
 

इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी नाही - मुख्यमंत्री
- - सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 एप्रिल 2015 - 02:15 AM IST

 

 
290
 
86
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
गाववाले - शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2015 - 10:37 AM IST
नारळ म्हणजे साक्षात गजाननाचे रूप. तो फोडण्यावर पण बंदी आणा. त्यापेक्ष हिम्मत असेल तर दारू आणि तंबाखू निर्मितीवर बंदी आणा.
 
8
 
0
 

भारत - शुक्रवार, 10 एप्रिल 2015 - 03:47 PM IST
फार मोठा आणि चुकीचा निर्णय, शेतकर्यासाठी जास्त त्रासदायक. ५ वर्षाच्या आत हे बदलावे लागणार. कारण म्हतारे झलेले बैल जोडी जेव्हा कोणी विकत घेणार नाही, ती शेतकऱ्यांनाच पोसावी लागणार. आणि शेतकरी हे एका मुस्लिम समुदायाचे नसून हिंदू समुदायाचेच जास्त आहेत.
 
7
 
1
 

tanmay - शुक्रवार, 10 एप्रिल 2015 - 10:16 AM IST
@चंदन गुरव तुमी उगाच याला धार्मिक आधार देताय गोवंश हत्या बंदी व गो हत्याबंदी हिंदूंचे श्रद्धास्थान म्हणून नाही तर गायीचे दुध गोमुत्र शेन उपयोगी आहे औषधी आहे म्हणून बंदीय .......आणि औशाडी आहे म्हणून लोक गोमुत्र पितात तुमच्या म्हणण्या प्रमाणे डुक्कर इस्लाम ला निषिद्ध आहे म्हणून बंदी घालावी असे मत असेल तर ते चुकीचे आहे गाय एका वेळेस एका पिलाला जन्म देते ते पण 9 महिन्यात तसे डुक्कर किती महिन्यात किती पिल्लाला जन्म देते ते आपणास माहित असेलच त्यामुळे डुकरांची संख्या कमी झाली तर पडणारा फरक हा नगण्य असेल
 
4
 
5
 

अमोल यादव - गुरुवार, 9 एप्रिल 2015 - 11:14 PM IST
.मुळातच १९७६ च्या कायद्याने गायीच्या हत्येवर बंदी आहे...आत्ताचा कायदा हा दुरुस्ती कायदा असून त्यात दुरुस्तीद्वारे बैलांचा समावेश केला आहे..हे बैलां बद्दलचे प्रेम फक्त मतासाठीच आहे....बैलाच्या मास व्यापारात मुस्लिम समाज प्रामुख्याने आहे....त्यामुळे निवडणुका जवळ आल्या कि ह्या कायदाचा वापर करून चार मुस्लिम पकडायचे आणि पहा हिंदूंच्या भावना कश्या दुखावल्या म्हणून २४ तास विविध प्रसार मध्यमातून बोंब मारायची...तसेच आगलाव्या विकृत हिंदुत्ववादी स्वयंघोषित नेत्यानकडून भडकावू भाषण केली जाणार!...ह्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होणार !...ह्या विधानसभेतील निवडणुकातील उदाहरण - पिंपरी मधील कत्तलखाना बंद आहे पण तिथे कत्तल केली जाते अशी अफवा मतदानाच्या आदल्यादिवशी उठविण्यात आली...तिथे वाद हि झाला ..शेवटी पोलिस अधिकार्यांना खुलासा करवा लागला कि तिथे असे काही नव्हते पण तो पर्यंत व्ह्याचा तो परिणाम झाला होता आणि तिथे सेनेचा उमेदवार जो लोकांना माहित हि नव्हता तो निवडून आला..सकाळ, कृपया प्रतिक्रिया छापावी
 
15
 
5
 

आशुतोष महाजन - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 11:41 PM IST
एखाद्या जातीच्या वा धर्माच्या खाद्यान्नावर बंदी आणणे हे चुकीचे आहे.
 
8
 
7
 

hari - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 09:30 PM IST
Mumbai dogs Kenya Malabar ?
 
2
 
2
 

महेश - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 03:24 PM IST
गाय हि हिंदू धर्माचे श्रद्धास्थान आहे म्हणून गोहत्या बंदी असे नसून गाईपासून होणारे फायदे पण आपण लक्षात घेतले पाहिजेत. गायीचे दुध तर अमृतच आहे तसेच गायीच्या गोमूत्रापासून माणसाचे बरेच आजार ठीक होवू शकतात. गोबर पासून सुद्धा बायोगैस बनून त्या पासून बरेच फायदे आहे. गायींची संख्या वाढली तर त्या पासून सर्व धर्मातील लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल.
 
14
 
14
 

सुधीर माने - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 02:28 PM IST
विरोधासाठी विरोध नको. खरतर गोवंश हत्या बंदी हा कायदा करायची गरजच लागली नाही पाहिजे. माझा खाद्य (प्राणी) हे जर माझ्या मित्राचे श्रद्धास्थान असेल तर ते मी कसे खाईन? स्वताच स्वत साठी आचार संहिता लावण्याची गरज आहे. आणि तरी जर कायदा करण्याची गरज भासत असेल तर सर्व धर्म गुरुनी एकत्र येवून आपली श्रद्धा स्थानं नक्की करून कायदा करून त्याची अंमलबजावणी व्हावी. म्हणजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही. राहता राहिला प्रश्न या रोजगाराशी जोड्लेल्यांचा त्याचा मात्र बेरोजगारीचा प्रश्न सरकारने सोद्वालाच पाहिजी. आणि तोच खरा सरकारचा धर्म असला पाहिजे.
 
14
 
7
 

pradhip - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 02:05 PM IST
मुर्ख बनवण्याचे काम चालले , संकुचित बुद्धी, जगाशी बरोबरी करण्यासारखे ह्यांच्याकडून कोणतेही काम होणार नाही, लोकांना फक्त मुर्ख बनवायचे ,एखाद्या फालतू गोष्टीमध्ये अटकून ठेवाचे , गुंतवून ठेवायचे आणि आपला कार्यभाग साधून घेयचा, जगाच्या प्रथम २०० विध्यापिठात भारताचे नाव नाही , एवढे भारतीय मुर्ख आहेत का? एके काळी जगातून शिक्षणासाठी भारतात लोक येत होते , ज्या विषयावर वाद होयला पायजे त्या बदल अगधी गप्प ! अरे अजून कोढे नेहून ठेवणार भारत देश माझा...!
 
25
 
4
 

anil - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 01:14 PM IST
देशाला करोडो रुपीअचे नुकसान झाले, लेदर बिसनेस बंद झाला, लेदर वस्तू चे चे इम्पोर्ट बंद झाला, गरीब लोक्नाची रोजी रोटी बंद झाली, कसाई लोकांच धंदा बंद झाले ते पण बेकार झाले , आता बाजारात मंदी आणखीन बेकारीचा भर,हे सर्व बोजा indirectly देशावर पडतोय, माजी सरकार शी नम्र विंनती आहे के हे लोकांना रोझी रोटी देया, सरकार दारू वर का बंदी करत नाही, हे तर अति नुकसान कारक आहे, १३,१४ वर्षा चे मुले/मुली आज त्याचे सेवन करतात, हे देशा साठी आणि समाज साठी घातक आहे,
 
23
 
11
 

चंदन गुरव - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 12:54 PM IST
जर गोवंश हत्या हिंदूंसाठी बंद केली तर मग डुक्कर हत्या मुस्लिम धर्मा साठी बंद कराय हवी आणि मग जैन धर्मा साठी मांसाहाराच बंद कराय हवा तसेच कांदा लसुन वर पण बंदी अन्य हवी.. फक्त आपले हिंदुत्व पुढे नाचवून का देश तोडताय
 
30
 
14
 

मांसाहारी - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 11:44 AM IST
सगळ्या सजीव हत्यावर बंदी घाला. त्यामध्ये वनस्पती पण येतात. science ने सिद्ध केलं आहे ते सजीव आहेत. त्यांची हत्या तर का करावी? मग जनता पोटभरून हवा खावून पाणी पिऊन आनंदात जगेल.
 
45
 
28
 

Sk - बुधवार, 8 एप्रिल 2015 - 09:54 AM IST
दही मध्ये पण बाक्टेरिया असतात .दह्ह्य्वर पण बंदी आणावी
 
67
 
22
 

सचिन केळुस्कर - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 08:20 PM IST
@Ankita सर्वात पुढारलेला आणि प्रगत देश म्हणजे अमेरिका, रशिया, जर्मन, जपान, इथले लोक काय खातात ते सांग आगोदर. भारतातल्या भाकड कथा सांगू नकोस इथे जातिवाद सर्वात मोठा अडथडा आहे दुसर्यांच्या प्रगतीसाठी.
 
73
 
40
 

मत - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 07:46 PM IST
You guys are diverging back to stone ages! Despicable!
 
38
 
19
 

राहुल - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 07:40 PM IST
हे पुढारी सरळ का सांगत नाहीत कि गाई, वासरू हिंदू धर्मात पूजनीय आहेत म्हणून बहुतांश हिंदूंचा धार्मिक भावना दुखवू नये म्हणून बंदी घातली आहे. हिंदूंसाठी गाई, वासरू पूजनीय तर मुस्लिमांसाठी डुक्कर हराम आहे. ज्या कोणाला/ सेकुलरला गायीचे/वासरुचे मास खायची खाज आहे त्याला त्यासोबत डुकराचे मास पण खाणे बंधनकारक करावे कारण ते एकमेकांच्या धार्मिक भावनेचा आदर करत नाहीत.
 
85
 
37
 

दिलीप सोपान - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 07:17 PM IST
शेतकरी तर हिंदूच आहे न ? मग त्याची जनावरे कोण खरेदी करणार ? तर शेतकऱ्याने पैश्याचा बंदोबस्त कसा करावा ? आणि जनावरांना वैरण पाणी कुठे बरोबर आहे....? देव देखील साथ देईना ? आणि आता सरकारने बंदी घातली का ? खाणारे लोक दुसरा प्रयाय काढतील किंवा बोक्दावर किंवा कोंबडी वर ताव मारतील...पण आमचे जनावरे कसी जपावी व का ? जर विकता येत नसेल तर काय करणार ???? कुणाच्या नावाने खडे फोडावे.....कांग्रेस कि भाजपा ??? ...मत देताना वाटले होते सरकार काही तरी मदत करेल पण छे ......उलट धंदे सुरे केले...कोल्हापुरातील व्यवसाय कसा चालणार.......सरकार घर खर्च देणार काय ....??? फक्त विशिष्ट समाज खातो म्हणून बंदी घातली आहे पण त्याचं परिणाम हिंदू लोकांवर होत आहे....हे कधी कळणार........मसणात गवर्या गेल्यावर कि नाही.....
 
92
 
49
 

parkar - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:51 PM IST
गाई, वासरू हिंदू धर्मात पूजनीय आहेत. मानून शेत्कारीया पासून भाधड गुरे बाल्गानियाचा खरच उठाव .बोलायला कैपण बोलू पण क्ररायला भारी . गोवंश बंध झाले पण आता चिकन, मटण च्या किमत्या अस्मानाला पोचणार .
 
49
 
16
 

सचिन - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:49 PM IST
सरकारने गरीब जनतेला आता इतर प्रकारचा मांसाहार (जो महाग आहे) करण्यासाठी सबसिडी द्यावी.
 
54
 
22
 

राहुल बोर्डे - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:27 PM IST
१)बैल नांगर उचलतो. शेळी नांगर उचलू शक्ती का? २) गाईचे दुध बाळाला पण चालते आणि शेळीचे चालते का?
 
53
 
39
 

विकास - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:17 PM IST
गोवंश का ?? तर आम्ही आईनंतर गायीचे दुध पितो. सणासुदीला गायीची पूजा करतो. अशा मातेसमान गायीला मारणे कोणत्या नीतिमत्तेत आहे??
 
77
 
54
 

विशाल - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:15 PM IST
somebody has to die to feed you so it doenst matter its crops or animal ... you only get energy from some living organisam(crops/animals) - why only animal should shown sympathy ? why not crops ? they are also living organisams just like us... ! so govt should deal with other serious issues rather than arguing who should eat what and whom to show sympathy ...
 
33
 
13
 

Chyanakya - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:06 PM IST
सावरकर देखील गोहत्येचे समर्थक होते , फार काय यज्ञात देखील गोमेध अश्वमेध अश्या हत्या होत होत्या ! या हत्यांना विरोध प्रथम बुद्धांनी केला, - धर्माचे कारण मंजे निव्वळ पाखंड!
 
68
 
29
 

sa - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:04 PM IST
निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद निषेद
 
38
 
58
 

Ankita - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 06:02 PM IST
फक्त भावनिक,धार्मिक भावना बाळगून कुठलाही कायदा करणे कसे शक्य आहे? केलेला कायदा सर्व प्राण्यांसाठी आहे का? निसर्गाच्या लहरी पणामुळे आज शेतकरी त्याचे व त्याच्या कुटुंबाचे रक्षण कसे बसे करीत आहे ज़्याना जमत नाही ते आत्महत्या करीत आहेत. त्यात अजून चारा पाण्याची व्यवस्था नसताना शेतकरी त्याच्या कडील पशु धनाचे कसे रक्षण करील? व त्याला जमत नसल्यास आधीच कर्जत आकंठ बुडालेले सरकार किती मदत करू शकेल? तेंव्हा कुठलाही कायदा हा निवडणूक पूर्व आश्वासनात केलेला असला तरी त्याची व्यवहार्यता नीट बघावी व फक्त असा अव्यवहार्य कायदा जो कोर्टात टिकणार नाही असा फक्त जनतेचे तात्पुरते समाधान करावयासाठी असेल तर त्याच काय उपयोग? ही सगळी गुजराती, जैन लोकांची चालुगीरी आहे आणि मराठी माणूस ह्याला बळी पडत आहे. आधी धार्मिक भावनांच्या आडून गोहत्या बंदी व आता हळूहळू चिकन, मटण, मासे ह्यावर पण बंदी.. काही भाजपा खासदरांची दक्षिण मुंबई शाकाहारी म्हणून जाहीर करण्याची मागणी होती. हे लोक तर महाराष्ट्रालाच शाकाहारी करायला उठले आहेत..भाज्यांचे भाव वाढणार, कोठे नेऊन ठेवणार महाराष्ट्रा माझा?
 
109
 
82
 

बार्शीकर - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:58 PM IST
मग खरा कोण ???? सरकारी वकील कि मुख्यमंत्री ......................?????
 
65
 
13
 

बार्शीकर - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:56 PM IST
With complete respect to all the religions and the choices they have made, I feel it’s silly to ban beef because if you ban one thing, you might as well ban everything.' 'I have a hard time finding healthy food options in India, especially vegetarian.' Sunny Leone tells us what she loves to eat.
 
41
 
25
 

Ankita - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:53 PM IST
गाय ज्यांची माता आणि बैलोबा ज्यांचा पिता अशा मूर्ख लोकांनी केलेला हा कायदा कोर्टात टिकणार नाही. मग म्हशी आणि रेड्यांनी काय पाप केलय ? आणि विविध ठिकाणी प्रसाद म्हणूनही मांस वाटतात त्याचे काय ? कोणी काय खायचे तो ज्याचा त्याचा खिशाला परवडणारा प्रश्न आहे. ज्याला जे आवडेल व परवडेल ते तो खाईल. कोणाच्याही खाण्यावर बंदी असू नये. आणि गो माता गो वंश वगैरे थोतांड आहे. वसिष्ठ एका वेळेला एक बैल संपवत होता. ह्याला म्हणतात मोदीच्या विकासाच्या कल्पना....स्वच्छता अभियान,एक दिवस साइकल वापरा पोर्णीमेला स्ट्रीटलाइट बंद ठेवणे.... बावळट आणि अव्यवहार्य कल्पना....
 
110
 
119
 

Ankita - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:52 PM IST
Gujaratis are perceived as being overwhelmingly vegetarian. They are not; but the dominant castes, such as the Jains, Banias, Brahmins, and Patidars are vegetarian.Gujarat (or what is now Gujarat) is one of India's most conquered states, having come under the rule of Rajputs, Turks, Afghans, Mughals, Marathas, and finally the British. Excluding the British, the others over time became a part of the state. There is nothing wrong in being vegetarian. It is every person's personal choice. There is, however, everything wrong in believing, and propagating. The history of India, and Gujarat, shows that those not tolerating beef or meat, sooner or later, come under the rule of invaders. Let those who seek to ban beef realize that behind great powers have been meat consumers.
 
30
 
57
 

उत्तर - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:35 PM IST
मला कळत नाही नेमकी गो हत्या बंदी कशासाठी आहे ?? १) शाकाहार चा पुरस्कार करावा तर दररोज हजारो कोंबड्या , मासे , बोकड रिचवले जातात. अगदी पेठामधील लोक आस्वाद घेतात ..त्यामुळे शाकाहाराचा मुद्दा गैर लागू आहे. २) धार्मिक कारण म्हणावे तर वेदांमध्ये यज्ञविधी आणि बैल / गाय बळी ह्यावर विवेचन आहे. (ज्याची थोडी फार अभ्यास करण्याची तयारी आहे त्याला याबाबत भरपूर संदर्भ मिळू शकतात)..अगदी सावरकरांनी याबाबतीत त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. त्यामुळे धार्मिक कारण हा देखील फुकाचा युक्तिवाद आहे .. निसर्गाने काही प्राणी शाकाहरी आणि काहीना मासाहारी आणि बहुतेक प्राणी शाका&मासा हारी असतात (ज्या मध्ये मनुष्य पण आहे) मला वाटते कि केवळ दिशभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. लोक तथाकथित धार्मिक विषयात गुंतून पडले कि विकासाचे प्रश्न बाजूला पडतात (म्हणजे "अच्हे दिन कब आएंगे" हा प्रश्न कोणी विचारणार नाही)## . सत्ताधार्यांना तेच हवे असते. एरवी ह्या कायद्याला धार्मिकतेचे आवरण देणारे गोव्यात मात्र काचारताना दिसतात ..शुद्ध राजकारण ..दुसरे काही नाही
 
133
 
66
 

अमित घरत - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:18 PM IST
सुहास ..मुब्र्याहून प्रतिक्रिया देतोस मग तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ..कधी तरी फोर्क पण खाऊन बघ ..मग सांग कसे वाटते ते
 
33
 
49
 

सदाशिव पेठी - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:17 PM IST
गोवंश हत्याबंदी कायदा बरोबरच शेळी वंश हत्याबंदी आणि कोंबडी वंश हत्याबंदी सुद्धा झाली पाहिजे. याची याचिका सदर पुणे न्यायालयआत आम्ही सादर केलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात कोणत्याही प्राण्यांची हत्या नाही झाली पाहिजे (झीभेच्या कॉच्ल्या साठी)
 
98
 
59
 

फेकचंद फेकाडे - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:14 PM IST
माशांच्या कत्तलीवर सुद्धा बंदी आणावी
 
115
 
69
 

@सुहास - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:07 PM IST
अशा निर्णयांवर टीका करणे हा मूर्खपणा आहे
 
89
 
65
 

वैभव - कोरेगाव सातारा - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:06 PM IST
बाकी काहीही असो .. गोवंश हत्याबंदी कायदा नक्कीच समर्थनीय आहे ... गाई, वासरू हिंदू धर्मात पूजनीय आहेत.. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीही गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आणावा..
 
150
 
101
 

सुहास - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 05:00 PM IST
शुध्‍द मुर्खपणा दुसरे काय
 
81
 
152
 

सचिन D - मंगळवार, 7 एप्रिल 2015 - 04:59 PM IST
न्यायालयाने स्वतःचे ( नसलेले डोके ) चालवू नये. आणि सरकारच्या कामात जास्त ढवळा ढवळ करू नये. सरकारने गोवंश हत्याबंदीचा केलेला कायदा बरोबर आहे. याबद्दल मोदी आणि फडणवीस सरकारचे आभार.
 
190
 
136
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: