Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

amruta fadanvis,amitabh bachchan,song,video,image,bollywood,entertainment

सौ. फडणवीस व 'बिग बीं'चे छायाचित्र व्हायरल

मुख्यपान » मनोरंजन » बातम्या
 
674
 
652
 

सौ. फडणवीस व 'बिग बीं'चे छायाचित्र व्हायरल
- - वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:10 AM IST

 

 
674
 
652
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
रवी - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 03:44 PM IST
केंद्रात पुढील वेळी नरेंद्र मोदी नक्कीच येतील निवडून पण राज्यात तरी जरा अवघडच दिसायला लागलाय आता.
 
29
 
11
 

प्रदीप,nashik - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 12:23 PM IST
अमृताबाईनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्याकडून महाराष्ट्रीय पोशाखाचा अभिमान कसा राखावा हे शिकावे व मुख्यमंत्र्याची पत्नीला साजेशे व संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श वाटेल असे वागावे,हि अपेक्षा.
 
49
 
30
 

deshmukh - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:33 AM IST
बच्चनचा कि. !!!.....तश्या विलासराव देशमुखांची भार्या जशी खानदानी शोभतात .तसे खूप मुख्य मंत्री आहेत ज्यांच्या अर्धांगिनी महाराष्ट्राला शोभण्या जोग्यच आहेत.पण आपल्या सढया च्या मुख्य मंत्र्यांची wife यांच्या ऍक्सिस बँक मध्ये सुट्ट्या जास्त मिळत असाव्यात.मला विचारलं तर आता हे असेच चालू राहणार आहे पुढील मुख्यमंत्र्यां बरोबर....बाजप जे आहे...लोकशाही पक्ष...हहा !
 
32
 
12
 

प्रताप - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:05 AM IST
अमिताभ बरोबर काम करायला मिळणे, स्वतःचा गाण्यांचा अल्बम असणे हि खरोखर अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल सौ फडणवीस यांचे अभिनंदन. फक्त एकाच प्रश्न पडतो कि अशी संधी फडणवीस यांच्याबरोबर काम करणाऱ्या एकाच प्रकारची योग्यता असणाऱ्या कलाकाराला मिळेल का? उद्या फडणवीस यांचे नातेवाईक भारतीय क्रिकेट संघामध्ये केवळ त्या योग्यतेवर खेळले तर आश्चर्य वाटायला नको. मग आपल्यालाच असा प्रश्न नक्की पडेल कि लालू प्रसाद आणि यांच्यामध्ये फरक तो काय? जरी चार घोटाळा झाला नसला तरी संधी घोटाळा नक्कीच नक्कीच होणार. पण त्याविरोधात बोलणे म्हणजे देश विरोधात बोलणे होईल. नेमकी हीच परिस्थिती स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची होती. अशा बातम्या वाचल्या नंतर भाजप ची काँग्रेस त्यापेक्षा दुप्पट वेगाने होत आहे असे वाटते. हीच संधी जर एखाद्या उदयोन्मुख, गरीब कलाकाराला मिळाली असती तर काय बिघडले असते? जर योग्यतेवर प्रत्येकाला संधी मिळाली तर कोणी आरक्षण मागणार नाही.
 
33
 
10
 

vijay - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 07:47 PM IST
अमृता फडणवीसांच्या नवऱ्या ला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काही काम धंदा नाही वाटत?
 
132
 
53
 

mandar - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 04:39 PM IST
सकाळ कृपया aawar ghalawa...स्वतः चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून हि वृत्ती चांगली nahi...अनेक किस्से आहेत ..त्या साठी पूर्ण एक दिवसाचा पेपर lagel..हे फक्त दारू बद्दल बोलतोय .......कळले असेल ch..शाहण्यास सांगणे ना lage... :)
 
33
 
28
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 04:21 PM IST
मराठयांच्या बायका रस्त्यावर आणि ब्राह्मणांच्या रॅम वॉकवर ...... कौतुक करायलाच हवे ! काळाच्या एक पाऊल पुढे चालणारा समाज प्रत्येक ढाच्यात फिट बसतो . वहिनी साहेब कलेला न्याय दिलाय .
 
102
 
75
 

शिंगुस्ते पाटील - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 04:06 PM IST
एका मराठी बाई ने असं लग्न झालेलं असताना उ पी बिहारी माणसासोबत नाचणं शोभत नाही ...त्या बच्चन ने महाराष्ट्र साठी काही एक केलं नाही ....या पेक्षा अमीर परवडला water काप योजनेतून खूप फायदा केला शेतकऱ्यांचा ...मुख्य मंत्र्यांनी घटस्फोट द्यावा ....मराठी हे ब्रँड आहे आणि ते जपलाच पाहिजे
 
84
 
93
 

@ महादेव सुतार - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 04:05 PM IST
रोहित वेमुला आणि मारुती कांबळे मेले तर मेले.. आरक्षणाच्या नावाखाली कुणाची तर हक्काची सीट घशात घालून आलेली जात हि.. बराच झालं.. आरक्षण हटाव देश बचाव.
 
43
 
25
 

@ मारुती sutar - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 04:03 PM IST
रोहित वेमुला आणि मारुती कांबळे शी अमृता फडणवीस यांचा काय संबंध ? त्या काही राजकारणात नाहीत.. आणि एखाद्या कडे कला असेल आणि त्याने ती जोपासली तर बिघाडले कुठे ? तुम्ही लोक असं काही प्रतिक्रिया देताय कि जणू कधी कुठल्या वरातीत वगैरे तुम्ही लोक नाचलेच नाहीयेत.. तुमच्या सारख्या लोकांमुळे सन्नी लिओन फेमस आहे हे लक्षात घ्या..
 
53
 
25
 

sachin - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 03:51 PM IST
माझे यावर काहीही म्हणणे naahi, वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर केलाच pahije. pan, भक्त mandala, जे neharu-केजरीवाल - Gandhi यांचे फोटोशॉप फोटो सोशल मीडियावर फिरवतात त्यांनी कृपया त्यांची मते lihavit.
 
46
 
4
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 03:21 PM IST
रॅमवॉक , वहीनी साहेब याचा काय "फायदा " होतो ते वसुंधरा राजे सिंदे यांना विचारा. विनाश काले विपरीत बुद्धी ?
 
31
 
24
 

सौ - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 01:43 PM IST
इकडच्या प्रतिक्रिया बघून एकाच वाटते कि आम्ही केले कि चांगले कला, महिला स्वातंत्र्य आणि दुसर्यांनी केले कि सत्तेची नाश वगैरे वगैरे...असो .... पदाचा मान राखयाला पाहिजे होता. नंतर मग काय कश्याही फिरल्या असत्या तर हरकत नव्हती
 
32
 
12
 

satya - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 01:27 PM IST
बापाच्या जीवावर मोठ्या होणाऱ्या पुत्री पिक्सा हे पुष्कळच बरे.. आणि काळे धाग्याचे २ मण्याचे मंगळसूत्र दाखवण्याचा काय तो तमाशा..
 
32
 
18
 

मराठी मन - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 12:50 PM IST
श्री व सौ मुखमंत्रांचा मान राखून .. चूक भूल माफी असावी ... व्यक्ती स्वातंत्र म्हणून नक्कीच सगळ्याचा पाठिंबा राहील पण मुख्यमंत्र्याच्या पत्नी म्हणून, पदाचा मान राखणे तेवढेच महत्वाचे. जर पूर्वीपासून त्या जर या क्षेत्रात असत्या तर कदाचित कोणी एवढी टिप्पणी केली नसती. पदाचा गैरवापर चुकीचा. काही वर्षांपूर्वी Dubai मध्ये मराठी चित्रपटाचं मिफ्ता कार्यक्रम झाला. मॅडम चा आवाज अगदी सुमार असताना मॅडम नि तीन गाणी म्हंटली. एक वेळ अशी अली वाटले उठून जावे. तीच संधी जर एकदा, उगवत्या गायकाला दिली असती तर ? जस सुरवातीला म्हंटले .. व्यक्ती स्वातंत्र म्हणून नक्कीच पाठिंबा. .. पण ....
 
127
 
6
 

नशीब - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 12:43 PM IST
नशीब असावे तर बिगबी सारखे. सगळी लफडी/गैरव्यवहार/पाप (रेखा-पनामा) सुद्धा धुवून जातात, फक्त वाटेल तेव्हा/तशी मजा. या वयातही सोबत द्यायला हि मोठी रांग, तीही अभिमानाने. लगे रहो.... बाकी, आपला तो YYYY आणि दुसऱ्याच XXXXX , म्हणणारे दुतोंडी, जरा मनाची बाळगा. स्वतःचे (नसलेले/नासलेले) श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात किती वेळा तोंडावर पडूनही नाक वर असे निर्लज्जपणे सांगणार. जगा आणि जगू द्या.
 
50
 
8
 

नानू - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 09:30 AM IST
@मनसे मिलिंद.. सुट्ट्या भेटत नाही हो सुट्ट्या मिळत असतात... तुम्हाला येऊन भेटते का सुट्टी
 
28
 
7
 

vivek - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 06:51 AM IST
द्वेषाने आणि महिलाविरोधी विकृत मानसिकतेने पछाडलेले लोक काय थराला गेलेत हे पाहून खेद वाटतो. महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराचे आणि बलात्काराचे प्रमाण वाढले आहे हे ह्याच मानसिकते मुळे. पुरुषांना चड्ड्या वरून हिणवत मोठी झालेली यांची पिढी आता स्त्रियांचे हि अपमान करू लागली आहे. महाराष्ट्रातील अशा पालकांना मुलावर संस्कार कसे करावेत यांच्ये शिक्षण देण्याची गरज आहे, कितीही कायदे करा पण जो पर्यंत विधिनिषेधशून्य पालकांची पिसाळलेली मुले सुधारत नाहीत तो पर्यंत महिला अत्याचार थांबणार नाहीत.
 
11
 
24
 

राळे राळ - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 12:04 AM IST
@ शिवरामा @ ... अरे चाललंय काय आणि बोलतोय काय तुझ्या तुला तर कळते का? अरे किती रे ...
 
19
 
3
 

मधुर भांडणकर - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:51 PM IST
बाब वैयक्तिक आहे...पण सत्तेचा दुरुपयोग होत असेल तर नक्कीच या प्रकरणाचा निषेध....ताई मुख्यमंत्र्याच्या पत्नी नसत्या तर बिग बी बरोबर काम करता आले असते काय? किंवा अनेक वर्षे म्युझिक व्हिडीओ न येत आताच त्यांना चान्स मिळत आहे यावरून नक्की काय अर्थ घ्यायचा?
 
46
 
3
 

कमळाबाई - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:47 PM IST
आम्हाला सगळंच माफ असत. लक्षात ठेवा....हम करे सो कायदा.....
 
44
 
9
 

Devendra - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:37 PM IST
Nay Tari bamnanchya baykach natya mhanun jast miravtat.sanskruti zapa zapa karat he ashi vikruti pasravtat.
 
18
 
9
 

vijay - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:26 PM IST
अमृता फडणवीस ने डान्स केला तर त्रास होतो पण दिग्या ने आपल्या पेक्षा २५ वर्ष लहान स्त्री बरोबर लग्न केले तर काही वाटत नाही. महाराष्ट्राला एका नेत्याने आपल्या सुने बरोबर संबंध ठेवून पोर काढले तर त्याला हिंदू हृदय सम्राट म्हणायचे. नसरत जहाँ सारख्या दहशतवादी पोरी वर दौलत जादा करणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मंत्र्याला देशभक्त म्हणतात. फडणवीस साहेबानी राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची पालिका निवडणुकात जी मारली तो घाव लय जिव्हारी लागलेला दिसतोय.
 
24
 
36
 

@केदार - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:40 PM IST
अगदी बरोबर, त्याच प्रमाणे कोणी काय खायचे, कोणाशी लग्न करायचे, किती पोरे सांभाळायची, कोणता धर्म घ्यायचा, पैसे कॅश मध्ये घ्यायचे कि दुसरे कसे, राष्ट्रगीत चित्रपट पाहताना म्हणायचे कि नाही, फेसबुकवर सरकार विरोधात लिहायचे कि नाही हे हि ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तिथेहि दुसर्यांनी ढवळाढवळ करू नये.
 
44
 
11
 

संजय - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:11 PM IST
भिकार चाळे...................
 
38
 
12
 

संजय - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:07 PM IST
आज पर्यंतचे महाराष्ट्र राज्याचे सगळे रेकॉर्ड ब्रेक या बाईने केले ( काय म्हणावे शब्द नाहीत ) . कलाकारी म्हणावी कि अदाकारी , सुशील म्हणावं कि अश्लील , बरं म्हणाव कि वाईट , गॉड म्हणावं कि आंबट (मुद्दाम मी तिखट म्हणत नाही ) आंबट हा शब्द चपखल बसतो ,लायक कि नालायक , BJP कि समाजवादी ....... सगळे रेकॉर्ड ब्रेक गॉड गाला आहे हितपर्यंत ठीक होत...... पण... राज्याची अब्रू वेशीवर टांगली या बाईने .... अर्ध्या कपड्यात गिरक्या घेणे (तेही परपुरुषाच्या बोटाला धरून) कमाल आहे बुवा या बाईची आणि हि कलाकारी म्हणावी कि अदाकारी.............
 
37
 
19
 

@सक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:20 PM IST
परखड. तमाशाला इथे नाके मुरडतात आणि तिकडे परदेशात हेच लोक "आमची संस्कृती" म्हणून फड लावत्यात.
 
100
 
8
 

केदार - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:14 PM IST
सकाळ कृपया छापा मुख्यमंत्रयांची पत्नी, मुले, आई बाबा त्यांच्या स्वतःच्या जीवनात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जर ते मुख्यमंत्री पदाचा वापर करून काही मिळवत असतील तर ते गैर आहे. लक्षात ठेवा आपण महाराष्ट्रात राहातो आणि स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते हे आपण मानतो... म्हणूनच महाराष्ट म्हणजे बिहार अथवा उत्तर प्रदेश नाही... जर जोतिबा फुले आपल्या पत्नी ला शिकवतात म्ह्णून त्यांना विरोध होतो याचा आपल्याला त्रास होत नसेल तर आपले काहीतरी चुकतंय.... अजून हि आपण तिथेच आहोत काय बाकी आपण सुज्ञ आहातच
 
115
 
45
 

सचिन पुणे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:02 PM IST
नक्कीच एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पहिले तर त्यात काही वावगे नाही. महिला स्वातंत्र्य म्हणाल तर या पेक्षा जास्त उत्तान कपडे मल्लिका शेरावत घालते. त्यामुळे महिला स्वातंत्र्य यात काही नाही. थोड्या दिवसांपूर्वी अजित पवारांच्या सुअभाग्यवती ची मुलाखत पाहिलं त्यांचं सामाजिक क्षेत्रातील काम पाहून थक्क व्हायला होत.
 
73
 
20
 

मनसे मिलिंद - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 08:39 PM IST
ऍक्सिस बँकेत एवढ्या सुट्ट्या भेटतात?
 
131
 
14
 

महादेव सुतार(पांचाळ) - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 08:20 PM IST
रोहित वेमुलाने आत्महत्या का केली? मारुती कांबळेच काय झाल?
 
51
 
62
 

अमित - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 08:17 PM IST
बच्चनजीं तुमची हतबलता समजू शकतो.....
 
96
 
17
 

पुरोगामी - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 08:08 PM IST
@ शिवराम वैद्य ,तुकारामांना वैकुंठाला पोहोचवणाऱ्या वृत्तीचे लोक अजूनही आपल्यात आहेत ,फक्त वेगळ्या नावाखाली .
 
76
 
19
 

धर्मराज जाधव - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:44 PM IST
@शिवराम गोपाळ वैद्य ..समर्थन करण्याची एक हद्द असते ..आंधळं समर्थन नको.भारत कपडे लेस व्हावा हे कसलं समर्थन ..उद्या भाजपाच्या कोण्या नेत्याची बायको बिकनी घालून फिरली तर सर्व भारतीय बायकांनी असेच करावे असे म्हणणार का ?? बाकी प्रश्न राहिला अमृता फडणवीस यांचा.ती त्यांची वैयक्तिक चॉईस आहे पण मुख्यमंत्र्याच्या बायको म्हणले तर जरा अदबीनं राहावं एवढीच अपेक्षा ..
 
109
 
16
 

स राजे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:32 PM IST
अमृता यांचा आवाज अतिशय सुमार आहे .आणि कपडे सुमारच घातलीय .लग्न अगोदर पासून असे दर्शन असते तर काही हरकत नव्हती .आता याला म्हातारचळ म्हणता येईल .
 
96
 
20
 

सिद्धेश्वर - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:31 PM IST
मला वाटत आपण इतर प्रगत देशांकडून काहीतरी घेत चाललो आहोत त्याचीच हि प्रतिकृती आहे . संघ , भाजप इतर पुराणमतवादी काहीही म्हणोत . ज्याला जे करायचंय ते तो करणारच . उगाच चर्चाच कशाला ? नवीन नोटा सर्वांकडे आलेल्या दिसतायत , म्हणून कि काय हा असा ऊत आलाय . महिनाअखेर आली आहे तेव्हा सर्वानी रांगेचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती . ह्या फोटोतल्या स्ट्राईकपेक्षा , नोटांचा जो स्ट्राईक चालला आहे तो लक्षात ठेवून काम करूया . भेटूया तर मग कुठल्या तरी बँकेच्या शाखेमध्ये . जय हिंद
 
32
 
11
 

शिवराम गोपाळ वैद्य - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:22 PM IST
इ सकाळच्या प्रिय वाचक मित्रहो, या बातमीवर मी आज एकही प्रतिक्रिया लिहिलेली नाही. आता प्रथमच लिहितो आहे. सोमवार ते शनिवार आणि सार्वजनिक सुट्यांचे दिवस सोडून, माझ्या प्रतिक्रिया सहसा संध्याकाळी सहा नंतर मी लिहितो. कोणीतरी भेकड इसम खोडसाळपणे, माझ्या नावाचा गैरवापर करून, अशा प्रतिक्रिया लिहित आहे. "तो" कोण आहे हे मलाही नेमके ठाऊक नाही. माझी तक्रार मी "इ सकाळ" मध्ये अनेकदा नोंदवली आहे तरीही "इ सकाळ" कडून याबाबत अजून योग्य अशी काहीही कारवाई झालेली नाही. "तो" जो कोणी असेल त्याला माझे नम्र आवाहन आहे की आईबापांनी ठेवलेल्या खऱ्या नावाने, कोणालाही न भिता, निर्भीडपणे, आपली प्रतिक्रिया लिहावी. दुसऱ्याच्या नावाचा गैरवापर करून वाचकांची दिशाभूल करू नये. या निमित्ताने "इ सकाळ" ने सुद्धा याबाबतीत लक्ष घालून योग्य ती खबरदारी घेण्याचे मी आवाहन करत आहे. शिवराम गोपाळ वैद्य.
 
56
 
55
 

KAVIN - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 06:28 PM IST
.........मिशेल ओबामांची कॉपी करत आहे अमृता ...........पण मिशेल ओबामांना शोभत होते कारण ती त्यांची संस्कृतीच आहे ..........देवेंद्रांना पण घाम फुटला असेल हा फोटो पाहून.........बायकोला जरा वेळ द्या हो मुख्यमंत्री साहेब
 
94
 
17
 

जयेश - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 06:21 PM IST
आज त्या अमिताभ यांच्यापर्यंत पोहचल्या याचे कारण वयक्तिक कर्तृत्व असे म्हणणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. मुख्यमंत्रांची पत्नी म्हणून वजन वापरून आपल्याला हवे तसे वागणे हे जरा पदाचा गैरवापर झाल्यासारखे वाटते. एक हितचिंतक म्हणून लिहिले आहे. क्षमा असावी.
 
70
 
7
 

किशोर उरकुंडवार - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:48 PM IST
यात विशेष काय आहे? अनेक राजकारण्यांचे रक्ताची माणसं चित्रसृष्टीत होती-आहेत. जसे स्मिता पाटील,रितेश देशमुख, सोनाक्षी इ. एवढेच कशाला स्वतः राजकारणी स्त्रियांनी सिनेमात कामे केली आहेत .जसे जयललिता ,हेमा, जयाप्रदा, जया बच्चन इ. आणि त्यांनी याहीपेक्षा उत्तान कपडे व सिन दिले आहेत. ,मग सौ .फडणवीसांना स्वतःच असं व्यक्तिमत्त्व आहेच की ! विषय तो नाही, फडणवीस सारखी माणसं घरच्या स्त्रीला हे स्वातंत्र देत असतील तर , स्त्रियांना स्वतःच विश्व शोधण्यास मोकळीक देत असतील तर पुरोगामी मंडळींची दुकाने बंद होतील ना! त्यामुळेच ही बातमी चर्चेचा विषय होऊ शकते बाकी काही नाही!
 
126
 
50
 

सक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:48 PM IST
कोलटणीने तमाशा केला तर खराब, पण दीक्षित नाचते ती कला
 
170
 
55
 

प्रकाश - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:47 PM IST
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तरी काही किळसवाणं नको करायला .. उद्या सनी लिओनी सोबत दिसल्यावर नवल वाटायला नको ..
 
129
 
81
 

गजानन - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:42 PM IST
व्यक्तिस्वातंत्र्य मान्य केले तरी समाजात वावरताना त्या सौ.मुख्यमंत्री म्हणूनच वावरतात आणि त्याचा योग्य तो मान /फायदे त्यांना मिळतातच,त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांनी स्वतःच काही बंधनाचे पालन करून समाजासमोर आदर्श निर्माण करायला हवा,जेणे करून मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा /मान अबाधित राहील.
 
100
 
24
 

देवेंद्र भागवत - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:26 PM IST
देवेंद्र फडणीस अत्यंत तरुण आणि तडफदार आहेत. जेष्ठ कार्यकर्त्यांना डावलून लहान वयात मुख्यमंत्री झाले याचा गर्व आणि अभिमान आहेच. सौ. अमृतांमधले कलागुणही वाखाणण्या जोगे असतीलच. परंतु मुख्यमंत्री पदाचा जो आब आणि रुबाब राखायला पाहिजे त्याचे भानही मुख्यमंत्र्यांचा नातेवाईकांनी ठेवले पाहिजे. कोणी काय कपडे घालावे आणि घालू नये ह्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. पण ते केंव्हा घालावे ह्याबद्दल तारतम्य ठेवावे हि माफक अपेक्षा....... अर्थात स्वतंत्र भारतात प्रत्येकाला विचार स्वतंत्र आहेच म्हणून सौ. फडणीसांना शुभेच्छा व्यक्त करतो.
 
179
 
34
 

चाणक्य - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:12 PM IST
मुख्यमंत्री यांच्या पत्नीने छान आदर्श ठेवला आहे मराठी मुलींच्या पुढे.सिझर च्या बायको ने संशयातीत राहीले पाहीजे हे या पती पत्नी ला माहीत नाही?नसेल तर गुगल पहा म्हणावे.ऊद्या कोण असेल ?
 
55
 
15
 

पांडुरंग - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 05:11 PM IST
मुख्यमंत्र्यांची बायको अशी बातमी न देता, अमृता फडणवीस एवढेच लिहिले असते तरी चालले असते. मी पण संघाचा एक कट्टर स्वयंसेवक आहे. जे चांगले नाही ते नाहीच. उगाच अंधविश्वास अंधभक्ती नको. अमृता वहिनी खरे तर खूप साधे व्यक्तिमत्व आहे. वाहन परवाना काढायला पण त्या रांगेत उभ्या राहिल्या होत्या. परंतु त्यांचे आजचे हे रूप पचनी पडत नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाने हे कृत्य केले असते तर जसे वाईट वाटले असते अगदी तशीच भावना आमची झालेली आहे. पहिल्यापासून त्या या क्षेत्रात असल्या असत्या तर कदाचित असे वाईट वाटले नसते. परंतु मुख्यमंत्रांची पत्नी म्हणून वजन वापरून आपल्याला हवे तसे वागणे हे जरा पदाचा गैरवापर झाल्यासारखे वाटते. एक हितचिंतक म्हणून लिहिले आहे. क्षमा असावी.
 
180
 
27
 

अशोक - पुणे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 04:56 PM IST
मला यात काहीही गैर वाटत नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांची अर्धांगीनि असल्या तरी त्याही कलाकार आहेत. शिवाय त्या आपले घर-दार मुलगी आणि प्रपंच करून जर कला जोपासत असतील तर काहीच वावगे नाही. शिवाय अमिताभजी सोबत कला सादर करणे हि सुवर्ण संधी आहे. मला टीकाकारांना एकच प्रश्न विचारायचा आहे तो असा कि जर तुमच्या पत्नीला अशी संधी मिळाली असती तर ती तुम्ही तिला विरोध केला असता का ? आणि समाज तुम्ही विरोध केला असता तरी तुमच्या पत्नीने ते ऐकले असते का ?
 
61
 
64
 

संतुलित - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 04:54 PM IST
या राज्याला घुंघट घेऊन तो डाव्या हाताने कमरेत ओढणाऱ्या आणि नवऱयांची बेताल बडबड ऐकण्याची सवय आहे, असे काही दिसले कि थेट भानगड म्हणून मोकळे व्हायचे. नजर खराब आणि त्यात आत नगरपालिका हातातून गेल्याने झोम्ब झोम्ब होतेय
 
56
 
46
 

नाना - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 04:54 PM IST
मिसेस मुख्यमंत्री आहेत त्या. हा त्यांचा सर्जिकल स्ट्राईक आहे भारतीय संस्कृतीवर. घ्या गोड मानून...
 
115
 
40
 

शिरपा पाटील - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 04:18 PM IST
मुख्यमंत्री त्यांच्या पत्नीला एव्हढे स्वातंत्र्य देतात याचाच अर्थ ते खरोखर लोकशाहीवादी आहेत असे मला वाटते ..अन्यथा आपण कमरेचे सोडून डोक्याला बांधायचे आणि घरच्यांना मात्र बंदिस्त चौकटीत ठेवायचे अशा प्रवृत्तीची बरीच नेते मंडळी राज्याने पहिली आहे .. असो हि त्या जोडप्याची वैयक्तिक बाब आहे .. आपण कशाला नाक खुपसा ...??
 
69
 
42
 

Mujib - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 02:33 PM IST
मुलींनी जीन्स घालू नये, स्कर्ट घालू नये असं सांगणाऱ्या तथाकथित भाजपायींना हा घरचा आहेर आहे.मला वाटतं हळूहळू असेच धक्के दिले जातील प्रतिगामी विचारसरणीला भाजप कडूनच आणि सदर गोष्टीला राजकीय किंवा पुराणमतवादी चष्म्यातून पाहण्याची काही एक गरज नाहीये.गोष्ट कलेच्या बाबतीतली आहे तर कलात्मक दृष्टीकोनातूनच त्यातील उणीवा नेणिवा पाहायला हव्यात. अमृताजींचा आवाज गोड आहे त्यांच्या या नवीन क्लाविष्कारसही हार्दिक शुभेच्छा ! बाकी पदार्पणातच बिग बी बरोबर शूट करताय नशीबवानच म्हणावं लागेल आपणास .
 
180
 
78
 

raju - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
कोणी कसेही कपडे घालावेत असे सांगणारे लोक शाकाहारासाठी मात्र आग्रही असतात , दादागिरी करतात . हे कसे काय ?
 
164
 
36
 

विश्वनाथ रूपे - देवगड - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
..अभिनंदन !! छान ... अमिताभ बच्चन सारख्या असामान्य व्यक्ती आणि अभिनेत्या बरोबर अल्बम करायला मिळणे एक भाग्यच !! अमृता मॅडम अभिनंदन !! जय महाराष्ट्र !! ... बुरी नजर वाले, तेरा मुह काला... !!!
 
126
 
89
 

@शिवराम गोपाळ वैद्य - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 02:16 PM IST
शिवराम गोपाळ वैद्य तुमच्या प्रतीकियेला आज पहिल्यांदाच dislike केलं आहे
 
64
 
23
 

pappu - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 01:37 PM IST
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
 
117
 
41
 

Rohit - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 01:12 PM IST
त्यांनी काय कपडे घालावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या काय राजकारणात नाहीय...
 
76
 
83
 

sangram - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 01:04 PM IST
यांचे अचछे दिन आ गाये
 
119
 
38
 

प्रसाद - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:50 PM IST
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून प्रत्येक कामाला हजेरी लावण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण केलेल्या या मराठमोळ्या स्त्रीला मानाचा मुजरा. यावरून लक्षात येते कि माझे राज्य किती पुढारलेले आहे ते. देवेन्द्रजी चांगला आदर्श घालून दिल्याबद्दल धन्यवाद. बाकीच्या राज्याच्या राजकारण्यांबद्दल तर बोलायलाच नको.
 
145
 
107
 

दर्शना - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:46 PM IST
आपला प्रॉब्लेम हाच आहे कि आपण माणसांचं कॅरॅक्टर त्यांच्या कपड्याने ठरवतो. कपड्यांनं ऐवजी त्यांच्या कामाने ठरवले पाहिजे. साडी घालून आणि पदर घेऊन वाईट काम करण्या पेक्षा अमृता फडणवीस जे करतात जे जास्त बरोबर आहे. आरअसअस ला तर मध्ये आणण्या चे कामच नाही. अश्या प्रतिक्रिया आपल्या विक्षिप्त बुद्धीचे प्रदर्शन करतात.
 
254
 
125
 

ओपन कॅटेगरी - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:34 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने जो ड्रेस घातला आहे तसे ड्रेस कॉर्पोरेट आणि इतर मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये वापरतात.. या गोष्टीचा उगाच बाऊ केला जातोय असे वाटतेय.. काही कंमेंट्स वाचून असे लक्षात आलंय की लोकांना फक्त टीका करायचीय .. असे ड्रेस बॉलीवूड एक्टरेस घालतात तेव्हा लोक काही बोलत नाहीत...त्या स्वतंत्र भारताच्या नागरिक आहेत आणि मग मुख्यमंत्रांच्या पत्नी.. संबंधित छायाचित्र पाहून ज्या लोकांना ते अश्लील वाटतेय त्यांनी कृपया स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आणि मग स्वतःच्या मनातील बुरसटलेल्या विचारांचा पडदा दूर करा..
 
244
 
114
 

प्रदीप S - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:31 PM IST
प्रतिक्रिया देणाऱ्यांच वैचारिक दारिद्र्य पुन्हा दिसून येत आहे. कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा जरी असला तरी त्याला वैयक्तिक आयुष्य असते. आणि ह्यात टीका करण्यासारख काय आहे??
 
159
 
94
 

मेनका - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:28 PM IST
इतिहासांत याची नोंद केली जाईल .दांभिक पुरोगाम्यांनो जरा एखादा लेख लिहा नाहीतर अवॉर्ड वापसी करा .
 
75
 
53
 

योगेश कुलकर्णी - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:26 PM IST
काही हरकत नाही (अर्थात हरकत घेणारे आपण कोण?), डोक्यावर पदर घेण्याचे दिवस संपत आले हि एक चांगले झाले.
 
146
 
81
 

संजय जगन्नाथ दळवी (खवटी , भारतवाडी , तालुका-खेड) - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:19 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिक आहेत आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी.
 
341
 
105
 

उन्मेष - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:17 PM IST
या गोष्टीचा बाऊ करण्याची गरज नाही. कोणी कसे कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आज या गोष्टीचा कॅशलेस इकॉनॉमी आणि अमेरिकेशी संबंध जोडलेला पाहून खात्री पटली कि वैद्यबुवा नक्कीच पेड भक्त आहेत.
 
217
 
75
 

दीपक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:09 PM IST
संस्कृतीचे दिंडावडे, आता याना काही बोलायचं हाक्क नाही. प्रसिद्धी साठी काही हि करतात
 
166
 
258
 

ओंकार - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:09 PM IST
हे चुकीचे आहे !
 
147
 
262
 

किरण घाटगे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:02 PM IST
वैक्तिक आयुष्य ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न
 
281
 
99
 

राहुल - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:02 PM IST
काय हे दिवस, महाराष्ट्रच्या जनतेला पाहण्या साठी आलेत अरे हाच आदर्श ठेवायचा का आणि हो -- अच्छे दिन तर आहेच कि बाजप काढे, हहा हाहाहा अहाहा फडणवीस साहेब जरा घरी पण राहत जा
 
149
 
297
 

पुणेरी झटका - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:58 AM IST
अमृता फडणवीस या राजनीती मध्ये नाहीत. त्यांना सोनिया किंवा प्रियांका बरोबर compare करण्यात काही अर्थ नाही.
 
316
 
132
 

viru - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:55 AM IST
शाब्बास ! कौनसे चक्कीका आटा खाया ? इधर जनता नोटोनसे/ महंगाईसे परेशान है !
 
162
 
182
 

अंकिता पाटील - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:52 AM IST
बघा बघा आरक्षण देत नाहीत पण अल्बम काढायला खूप वेळ आहे..... आता २०१९ मध्ये नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यावरच मराठा आरक्षण मिळणार
 
160
 
606
 

anil - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:51 AM IST
महाराष्ट्राची पहिली महिला असे काहीतरी म्हणतात पण येथे फडणवीसांची इज्जत वेशीवर टांगली या बयेने !!!!! कुठे नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र माझा !!!!!!!!!! यालाच बहुतेक भाजप ची हिंदू संस्कृती म्हणतात ????????
 
227
 
371
 

Sachin Mahajan - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:48 AM IST
हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात गैर काय ? आणि राहिला प्रश्न सोनिया/प्रियांका/केजरीवाल त्यांच्यावर पण कोणी टीका केली नसती पण त्यांच्यात ते रूप आपण कसे सामान्य आहोत हे दाखवण्या साठी परिधान केलं आहे. असो मेरा देश बदल रहा है आगे बद्ध रहा है.
 
195
 
102
 

aasif - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:46 AM IST
कपडे लेस इंडिया ... नमो नमो !!!
 
200
 
229
 

sunil - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:43 AM IST
हेच कपडे कुणा काँग्रेसच्या बाई माणसाने घातले असते तर हाफ चड्डीवाले कसे चवताळून उठले असते. लग्न होऊन आल्यानंतर सोनिया गांधीने कधी डोक्यावरून पदर पडू दिला नाही तरी त्यांना इतक्या शिव्या. आता का भाजपयी gap आहे. आता नेहमीच टुमणं लावतील कि कि अमृता राजकारणात नाहीत मग तुम्ही आणि तुमचे बजरंग दल बंगलोर मध्ये पब बाहेर कमी कपड्यामधल्या मुलींना मारत सुटला होतात त्या सगळ्या काय राजकारणात होत्या का ?
 
390
 
292
 

सौ - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:40 AM IST
अध्यक्ष महोदय ....हेच का ते जयतु हिंदू राष्ट्रम
 
201
 
129
 

सौ - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:39 AM IST
अध्यक्ष महोदय ....वाह मज्जा आली
 
190
 
97
 

प्रतिगामी - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:39 AM IST
पेशवाई आणायची म्हणजे हे झालेच पाहिजे कि , घटकंचुकी देखील खेळली जात असेल आत मध्ये , त्या शिवाय रस येणारच नाही राज्य करायचा , इतकी सारी खाती सांभाळणे परत गृहखात्याचा लोड , नुसते गुन्हेगारांनी जायचे का यांनी चालू केलेल्या डान्स बार मध्ये ? मग उपयोग तरी काय तो सत्तेचा ?
 
184
 
201
 

मक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:39 AM IST
यात वायरल होण्यासारखे किंवा प्रतिक्रिया देण्यासारखे काय आहे? तुमच्या बायकोला बिग बी सोबत गाणे म्हणण्याचा व चित्रीकरणाचा चान्स मिळाला असता तर तो सोडला असता काय?
 
242
 
136
 

शैलेश - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:38 AM IST
एका मुख्यमंत्र्यांच्या बायकोला असे कपडे घालून नाच करणे शोभत नाही. स्त्री मुक्ती वगैरे सर्व ठीक आहे पण पदाचा म्हणून एक आदर राखला पाहिजे.
 
383
 
179
 

नाना फडणवीस - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:36 AM IST
पेशवाई बुडण्याची कारणे शनिवारवाडयाच्या अंतःपुरातच होती म्हणतात ते काही खोटं नाही...!!
 
370
 
160
 

शिवराम गोपाळ वैद्य - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:34 AM IST
मोदीजींनी देश बदलायला सांगितले आहे , कॅश लेस बरोबर कपडे लेस झाले तर लोकांचा फायदाच आहे , आपल्याला देश अमेरिके बरोबर नेऊन ठेवायचा असेल तर अशा लहान सहन गोष्टींचा बाऊ करणे थांबवलेच पाहिजे .
 
367
 
327
 

महादेव सुतार(पांचाळ) - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:32 AM IST
वाउ .. अशी कपड़े सोनिय गांधी किंवा प्रियंकाने घातली असती तर हाफ चड्डी वाले चवताळून अंगावर आले असते. बाकी .. कपडयांचा रंग चाॅइस बकवास आहे.
 
556
 
420
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: