Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

raja abdullah,Saudi Arabia,Barack Obama,Asia

जागतिक नेत्यांची सौदी अरेबियाकडे धाव

मुख्यपान » विदेश » बातम्या
 
47
 
44
 

जागतिक नेत्यांची सौदी अरेबियाकडे धाव
- - यूएनआय
रविवार, 25 जानेवारी 2015 - 12:15 AM IST

 

 
47
 
44
 

प्रतिक्रिया
इंडियान - बुधवार, 28 जानेवारी 2015 - 12:45 PM IST
सौदी अरेबियाचा तेलाच्या व्यापारावरील कंट्रोल हळूहळू निसटत चालला आहे. त्यामुळेच आता दिवंगत झालेल्या राजाने खूप मोठ्या प्रमाणात अपारंपरिक उर्जा क्षेत्रात गुंतवणूक सुरु केली होती. चीनने सौदी अरेबिया बरोबर मोठ्या प्रमाणात व्यापारी संबध प्रस्थापित केलेले आहेत. भारत मात्र अजूनही सौदी म्हणजे वेल्डर्स, गवंडी, सुतार, रंगारी यांना पाठवण्याची जागा अशाच दृष्टीने पाहत आहे.
 
2
 
0
 

@आशुतोष महाजन - मंगळवार, 27 जानेवारी 2015 - 09:57 PM IST
@आशुतोष महाजन तू म्हणतो कि 'हिंदू' आणि 'मुस्लिम' मध्ये त्यांनी कधी भेदभाव केला नाही. अरे डोक्यावर पडला काय? मक्का ह्याच्या कब्जात आहे. हा सौदीचा राजा होता तर मक्कामध्ये फक्त मुस्लिमच का जाऊ शकतात? आता कळला का 'मुस्लिम' आणि इतर धर्मीय ह्यांच्यातला फरक? ह्यावर तू जर म्हणणार असशील कि धार्मिक बाबतीत नाही तर इतर बाबतीत भेदभाव करत नव्हता तर हि तर कबुलीच झाली कि हा राजा सहिष्णू नव्हता.
 
12
 
1
 

आशुतोष महाजन - रविवार, 25 जानेवारी 2015 - 09:06 PM IST
राजे अब्दुल्ला खरोखर फार चांगले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चांगली धोरणे अंमलात आणली. भारतासोबत त्यांनी नेहमी चांगले संबध ठेवले. सौदी अरेबियाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. 'हिंदू' आणि 'मुस्लिम' मध्ये त्यांनी कधी भेदभाव केला नाही. ते गेल्याने आता धोरणांमध्ये बदल होऊ शकतो.
 
3
 
20
 

@patel - रविवार, 25 जानेवारी 2015 - 03:06 PM IST
@patel सौदी लोक भारतीयांवर विश्वास ठेवतात पण पाकिस्तान्यांवर नाही ठेवत ह्यात विशेष काही नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांना विश्वासू म्हणून दोन नंबरची पसंती मिळाली अशी बातमी मागच्या काही दिवसांपूर्वी आली होती. पाकिस्तान्यांकडे सगळे जग "विकावू लोक" (use & throw) ह्याच नजरेने बघते. तरीही त्यांच्या वागणुकीत काहीही फरक पडत नाही स्वतःची इमेज सुधारण्यासाठी. असो. माझेदेखील सौदी व मध्यपूर्वेत काही मित्र आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे देश भले श्रीमंत असतील पण इथे लोकशाही नाही. सौदीमध्ये स्त्रियांना नेहमी बुरख्यातच व नवरा/वडील सोबत असेल तरच फिरता येते. स्त्री-पुरुषांना एकत्र नोकरी करता येत नाही. स्त्रियांना गाडी चालवायला सक्त मनाई आहे. सापडली तर थेट जेलमध्ये. फार मध्ययुगीन मानसिकतेचा देश आहे. मुसलमानांचे पवित्र ठिकाण मक्का सौदीमध्ये आहे हा योगायोग नाही. बाकी सौदी राजघराणे, त्यांची हुकुमशाही ह्या गोष्टींवर (तिथल्याच नागरीकांचे अनुभव) लिहायला जागा अपुरी पडेल. "रियाज सौदी रिटर्न" कडून तू जास्त माहिती घेऊ शकतो व तो रिटर्न का आला तेही विचार.
 
47
 
4
 

patel - रविवार, 25 जानेवारी 2015 - 09:38 AM IST
Saudi arabia nehmich bhartacha changla mitra rahila aahe. Maze jewdhe mitra aani pahune tikde aahet te srv sangtat ki he lok bhartiy lokawr vishwas thewtat..tr pakistani lokana changle nahi smjat..
 
43
 
5
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: