Update:  Sunday, April 20, 2014 3:32:20 AM IST


| |

मुख्यपान » विदर्भ » बातम्या
 
1
 
0
 

"कृषी वसंत'चे मौदा येथे थेट प्रक्षेपण
- -
बुधवार, 12 फेब्रुवारी 2014 - 12:30 AM IST

मौदा- तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत नागपूर येथे सुरू असलेल्या कृषी वसंत- 2014 चे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.

देशातील सर्वांत मोठ्या या प्रदर्शनाला रविवारपासून सुरुवात झाली. नागपूरला जाऊ न शकणाऱ्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही विशेष व्यवस्था केली. रविवारी मौदा तालुक्‍यातून एसटी महामंडळाच्या नऊ विशेष बसेस नागपूरसाठी रवाना झाल्या. 450 शेतकरी नागपूरच्या प्रदर्शनात सहभागी झाले.

थेट प्रक्षेपण योग्यरीत्या होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी खंडागळे, दिनेश फुंडे, अनुरेखक संजय दीक्षित, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व कर्मचारी प्रयत्नरत आहेत.

 
1
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: