Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

pailteer,vishwa sahitya sammelan,marathi,toronto,esakal

'सो कॉल्ड' साहित्यिकांविनी रंगले संमेलन

 
0
 
0
 

'सो कॉल्ड' साहित्यिकांविनी रंगले संमेलन
- स्मिता भागवत, टोरोंटो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 04:00 AM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
अनभिज्ञ - शुक्रवार, 28 सप्टेंबर 2012 - 06:52 PM IST
निरुद्योगी आणि धनिक व्यक्तींच्या उपद्व्यापातून हे संमेलन टोरोन्टो येथे आयोजित करण्याची कल्पना दीड वर्षापूर्वीच विचाराधीन झाली होती पु ल देशपांडे आणि मंगेश पाडगावकर ह्या पलीकडे ज्यांची मजल जात नाही अश्या अज्ञानी संयोजकांनी घरगुती समारंभाच्या थाटात हे संमेलन देणग्यांच्या भिकेतून आयोजित केले व पार "पाडले" आखाती देशातील उपऱ्या स्त्रीने केलेले सूत्र संचालन पोरकट,सदोष, हास्यास्पद, होते.भागवतांच्या दिशाभूल करणाऱ्या लेखामुळे अहो रूपं अहो ध्वनी म्हणत ह्या गर्दभी स्वतःची पाठ थोपटण्यात मग्न आहेत.
 
1
 
1
 

Chandrashekhar Marathe, Mississauga - गुरुवार, 27 सप्टेंबर 2012 - 08:35 PM IST
देवधरे आणि त्यांचे मुठभर सहकारी ह्यांनी टोरोंटो मंडळाचे नाव घेऊन मंडळाचे जाणते सदस्य , अध्यक्ष , कार्यकारिणी ह्यांना बाजूस ठेवून, संमेलन घडवले. भारतातील अगोदर निमंत्रितांना - मग तिकिटे नाहीत असं म्हणत , तुम्ही येवो न येवो -स्वत:ची हौस आणि मोठेपणा दाखविण्यासाठी हा घाट. म्हणजे, मराठी बाणा नसून अहंकारी हट्टीपणा हे कोणी तरी केलेले अगदी सत्य विधान आहे . नाट्य महोत्सव व कत्थक होते. कत्थक पेक्षा लावणी, भारुड वगैरे प्रकार मराठी संस्कृती च्या जास्त जवळचे आहेत. वाईट की मराठी मंडळाचे नाव खूप खराब झाले.
 
0
 
0
 

ठणठणपाळ - रविवार, 23 सप्टेंबर 2012 - 10:07 PM IST
ह्या लेखाची लेखन "कामाठी" ह.मो मराठे च्या विचारसरणीशी जुळणारी - जातीच्या नावाखाली मराठी साहित्याच्या "भागवतात" फुट पाडणारी आणि स्वतःच्या "अहम" चा "धिंडोरा" पिटणारी. ना.धो महानोर, अनिल अवचट, आनंद नाडकर्णी हे जर 'सो कॉल्ड' नाहीत तर मग बाकी राहिलेले 'सो कॉल्ड' कोण? आम्ही महानोर, अनिल अवचट, आनंद नाडकर्णी ही नवे ऐकलीत पण मराठीतील ही 'सो कॉल्ड' पावसाची छत्री आणि एवढे अधिकार वाणीने दुसऱ्यांना तुच्छ ठरवणारी स्मिता भागवत कोण?
 
1
 
0
 

toronto mandal member - शनिवार, 22 सप्टेंबर 2012 - 12:04 AM IST
वास्तव रुप म्हणजे देवधरे आणि त्यांचे मुठभर सहकारी ह्यांनी टोरोंटो मंडळाचे नाव घेऊन मंडळाचे जाणते सदस्य , अध्यक्ष , कार्यकारिणी ह्यांना बाजूस ठेवून, संमेलन घडवले. भारतातील अगोदर निमंत्रितांना - मग तिकिटे नाहीत असं म्हणत , तुम्ही येवो न येवो -स्वत:ची हौस आणि सो called मोठेपणा दाखविण्यासाठी हा घाट. म्हणजे, मराठी बाणा नसून अहंकारी हट्टीपणा .
 
0
 
0
 

Kailas - शुक्रवार, 21 सप्टेंबर 2012 - 03:21 PM IST
साहित्य संमेलन झाले, हे वाचूनच आनंद झाला. मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे नाते अतूट आहे हे हि समजले. अशा स्वताला साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या वादांमुळेच मराठी माणसांची बदनामी होते व मराठी माणूस , मराठी बाणा म्हणजे अडवणूक, वाद असा लोकांच समज होतो हे या साहित्यिकांना कोण सांगणार..... "अडवणूक करणाऱ्यांना (जास्त मागण्या करणारे, आधी तयार असून ऐनवेळी नाही म्हणणारे आणि अगोदर तिकीट पाठवतो म्हणून नंतर न पाठवणारे सर्वाना शिव्या (इथे लिहित नाही) आणि कार्य सिद्धीस नेनारांचे अभिनंदन आणि धन्यवाद"
 
0
 
0
 

Sudhir Kulkarni - शुक्रवार, 21 सप्टेंबर 2012 - 06:24 AM IST
अमेरिकेत राहणारा मी एक मराठी लेखक आहे. पुला( bridges)संबधी लिहीत असल्याने चाकोरी बाहेरच्या लेखन पारिसंवादात भाग घेण्यासाठी मी 400 मैल गाडी चालवून टोरोंटोला सम्मेलनासाठी गेलो होतो. प्रायोजिकांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतीक करणे जरूरीचे आहे."तुम्ही आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर तुमच्या विना" हे त्यानी खरे करून दाखवले. मात्र ह्या वादातिल त्यांची बाजू त्यांनी मांडावी अशी सूचनामी केली होती.ती त्यांनी मांडली (सम्मेलनात ) असती तर बरे झाले असते असे माला वाटते॰
 
0
 
0
 

Ek Preshak - गुरुवार, 20 सप्टेंबर 2012 - 10:05 PM IST
....तसेच कोण साहित्यिक येणार, कोण आले नाहीत हे कुणालाच माहित नाही. चान्नेल्स वर मोठ मोठ्याने सांगता कि आम्ही सर्वाना बोलावणार पण ticket मिळत नाहीत, air इंडिया चा बंद आहे अंनि काय काय ....काय अर्थ आहे का ह्याला. मान्य पुणे मुंबईचे लोक चुकतात, पण त्यांनी हे अगोदर सांगितलं होते..तुम्ही काय झोपला होता काय शेवटच्या आठवदाय्पर्यंत.
 
0
 
0
 

Ek Preshak - गुरुवार, 20 सप्टेंबर 2012 - 10:01 PM IST
भागवत बी तुम्ही नाण्याची दुसरी बाजू मांडत नाही आहात. अहो मान्य कि एवडे पदाधिकारी येन हे चुकुचे आहे. खास करून एवड्या लांब. पण दुसरी बाजू अशी कि आपली मराठी मांडला हे शेवटचा आठवड्यात जाग आली का? अहो त्या लोक्नाचा ती तसे नियम पहिल्यापासून होते. तुम्हाला विचार कार्याला १ पूर्ण वर्ष होते. तेंवा तुम्ही का नाही सांगितलात कि आम्हाला ह्ये मान्य नाही म्हणून. महाराष्ट्रात दुस्खल पडला असताना मुठभर लोकंना बोलून आपली करमणूक करून घेण्यासाठी २५ लाख घेतलेत. कॅनडा कडून पण पैसे उकळले. एका एका नाटकाची फी ४० डोल्लर.
 
0
 
0
 

prasadd - बुधवार, 19 सप्टेंबर 2012 - 06:40 PM IST
या पुढे सर्व देशांतील मराठी लोकांनी 'विश्व मराठी साहित्य संमेलन' भरविण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी फक्त संमेलन भरवावे आणि त्यांना हवे त्या साहित्यिकांना, कलाकारांना आमंत्रण द्यावे. साहित्य परिषद वगैरे संस्थांना विचारात घेवू नये. ज्या देशात साहित्य संमेलन असेल त्यांनी त्या देशाचे नाव (उदा. पोलंड मध्ये असेल तर 'पोलंड मराठी साहित्य संमेलन' असे नाव द्यावे) द्यावे. उगाच विश्व साहित्य संमेलन म्हणवून घेवू नये.असे केले तर संमेलन उत्तम पार पडेल यात शंकाच नको.
 
0
 
0
 

Nikhil - बुधवार, 19 सप्टेंबर 2012 - 06:07 PM IST
"लीना देव्धारे नवऱ्या च्या पैश्या च्या जोरा वर टिमकी मिरवत असतात. लीडर म्हणून अगदी बेकार आहेत. ढेकणे ना दूर करून मंडळा ला वेशी ला धरले होते. ह्या लीना ला आधी हाकलले पाहिजे तर मंडळ कदाचित वाचेल." @ RK, टोरोंटो - इतका किती पैसा आहे या देवाधारे कडे ? शेवटी पैसेवाला मराठी, आणि पैसेवाला गुजराथी ( किवा पंजाबी ) यात जमीन अस्मानाचा फरक असतो. इतकी पैसेवाली आहे हि तर इअकडे TV वर conf call वर थापा का मारत होती कि तिकिटे पाठवणारच आहोत. राज्य सरकारच्या अनुदानाच्या १० पट पैसा जमला आहे संमेलना कडे.
 
0
 
0
 

Anand - सोमवार, 17 सप्टेंबर 2012 - 09:08 PM IST
साहित्य साम्लेनाचा उद्देश काय ? तर प्रामुख्याने सद्य-कालीन साहित्यविषयक आढावा घेणे आणि चर्चा करणे , ज्येष्ठ (कर्तबगारीने फक्त वयाने नवे) साहित्यिकांचे विचार ऐकणे व साहित्याचा आस्वाद घेणे , साहित्यातील नवनवीन प्रवाह जाणून घेणे, दुर्दैवाने इथे ह्या गोष्टीना "रटाळ चर्चा " असे म्हणतात, आणि बहुसंख्य "तथाकथित" साहित्यप्रेमी NRI जनतेची झेप त्याच त्या तथाकथित दोन-पाच लोकप्रिय साहित्यिक/कादंबर्या-पलीकडे जात नाही...त्यामुळे नाच गाणे करून करमणूक करणे व भेटीगाठी ह्यापलीकडे विशेष नाही
 
0
 
0
 

R.K. Toronto - सोमवार, 17 सप्टेंबर 2012 - 07:18 PM IST
इथल्या प्रतिक्रिया वाचून खूप मनोरंजन (?) झाले. इथिले मराठी मंडळ आता दुभागले आहे व इस्ट आणि वेस्ट अशी दोन मंडळे लवकरच दिसतील. लीना देव्धारे नवऱ्या च्या पैश्या च्या जोरा वर टिमकी मिरवत असतात. लीडर म्हणून अगदी बेकार आहेत. ढेकणे ना दूर करून मंडळा ला वेशी ला धरले होते. ह्या लीना ला आधी हाकलले पाहिजे तर मंडळ कदाचित वाचेल. आता मुळगुंद नी पुढाकार घेतला पाहिजे. नुसती बडबड करून फायदा नाही. काम करून दाखवा . त्याना आमची सगळी मदत आहे. परत भारता बाहेर अशी साम्मेलेने भरवू नका. कोल्हापूर रत्नागिरी सातारा ठीक
 
0
 
0
 

NRI_Marathi - शनिवार, 15 सप्टेंबर 2012 - 07:38 PM IST
जी कोणी साहित्यिक मंडळी आली नाही त्यांची नवे तर द्या. म्हणजे लोकांना कळेल कि तुम्ही नक्की कोणाला साहित्यिक आणि कोणाला so called साहित्यिक म्हणता आहात. कोणाची नावे न कळता सगळे लोक आपली मते देत आहेत.
 
0
 
0
 

R.K. Toronto East - शुक्रवार, 14 सप्टेंबर 2012 - 10:49 PM IST
I think there is something black in the lentil! लीना आणि नमिता ह्या फक्त दोन बायका पुढे पुढे करीत होत्या.. त्यांना पाटील बाईंची मदत होती. दुबई संमेलना मध्ये मसाला दातारांनी ह्या बाईला गप्प बसवले होते.. तिथून हाकलले म्हणून ह्या बाई येथे कत्थक नाटक व गाणी ह्या कार्यक्रमा ला मदत करीन होत्या. निवेदन अगदी टुकार प्रतीचे होते. मुंबई पुण्या मधील मंडळांच्या कार्यकर्त्यांना चांगली चपराक बसली. फुकटे नंबर एक आहेत. बरेच लोक मुंबई हून न आल्या मुळे, पैसे बरेच वाचले. बहुतेक पुढील वर्षी फुकट मेम्बेर्शीप द्या
 
0
 
0
 

khavchat - शुक्रवार, 14 सप्टेंबर 2012 - 03:20 AM IST
मराठी विश्व साहित्य संमेलन ही पद्धत बंद करा ते तुमचे बरोबर आहे. पण साहित्यिक मंडळी मध्ये पण किती हेवेदावे असतात. जातपात किती असते हे तुम्हाला माहिती असेलेच. पहिले मराठी विश्व साहित्य संमेलन चे कौतुकराव ढाले पाटील यांचे भाषण ऐकले असते तर चक्कर यायची वेळ आली असती. काही जण चक्कर येऊन पडले पण.
 
0
 
0
 

A Ra Deshpande - गुरुवार, 13 सप्टेंबर 2012 - 08:14 PM IST
हे साहित्यिक "so called " आहे हे ठरवायचं अधिकार स्मिता भागवत ह्यांना नक्की कसा प्राप्त झाला किंवा कुणी दिला ह्याचा देखील स्मिथ भागवतांनी स्पष्टीकरण दिला तर नक्कीच बर झाला असत. स्मिता भागवत ह्या काही हुकुमवाणीने बोलाव्यात इतक्या मोठा लेखक नक्कीच नाहीत.
 
0
 
0
 

NRI_Marathi premi - गुरुवार, 13 सप्टेंबर 2012 - 07:02 PM IST
साहित्य, नाटक-नाच गाणी- संस्कृतीदर्शक, पण साहित्य संमेलनाच्या नावाखाली वाचन साहित्य अधिक असावे, बाकी audio video जमान्यात भारतात आणि परदेशी मुले नाच गाण्यातूनच संस्कृती जाणणार असं दिसतंय. आणि हो, काही अनिवासी मराठी असूनही वर्षाला किमान 15-20 नवीन पुस्तके वाचतात - विकत घेऊन . संमेलनाला न जाता. कारण संमेलने so called पुढा-यांची मिरवणूक होत आहेत. त्यामागचा स्नेह शब्द कधीचा हरवला आहे. इथल्या प्रतिक्रिया वाचून मनोरंजन (?) झाले . पण अशी मते /poll समजून जाणकार बोध घेतील.
 
0
 
0
 

Vivek - गुरुवार, 13 सप्टेंबर 2012 - 03:51 PM IST
बरोबर आहे तुमचं नील. परदेशात भारतीय साहित्य वीसेक वर्षांपूर्वीच फ्रीज झालंय. त्यांना आजचे साहित्य प्रवाह माहित नसतात. पण अशी संमेलन योग्य वाचन दिशा देऊ शकतात.
 
0
 
0
 

nil - बुधवार, 12 सप्टेंबर 2012 - 03:34 PM IST
साहितीकांबारोबेर आपले आणि आपल्या मुलांचे फोटो काढून ते भारतात इमेल करणे केवळ हा एकाच उद्देश घेवून ही लोक तिथे जमलेली असतात, ह्यांना कुठली पुस्तके वाचली हे विचारला तर अगदी न चुकता केवळ ययाती, मृत्युंजय, पानिपत इतकीच नावे घेतात, हे पुस्तके आणि लेखक ग्रेट होते ह्यात वादच नाही पण ह्या कादंबर्या येवून पंधरा वर्षांपेक्षा जास्त काल गेला आहे आणि त्या काळात असंख्य कादंबर्या येवून गेल्यात. असो तिथे जमलेल्यांच मराठी साहित्याविषयी G .K तपासाला तर एक ही पास होणार नाही.
 
0
 
0
 

nil - बुधवार, 12 सप्टेंबर 2012 - 03:29 PM IST
मराठी विश्व साहित्य संमेलन ही पद्धत बंद करा, तुम्हाला तिथे बोलावून तुमच्या नावावर पैसे कमावून पुन्हा तुमच्यावर उपकार करत असल्याची भावना हे एन आय आर मनात ठेवतात, स्वताचा आईबापाला अमेरिका फिरवताना डॉलर दोलेरचा हिशोब ठेवणारे तुमच्याशी कस वागतील हे न सांगितलेले बर. दोन चार विमानाची टिकते पाठवून हे लोक ठरवणार तुम्ही साहित्यिक आहात का सो called साहित्यिक, त्यापेक्षा महाराष्ट्रात संमेलने करा गावाच्या गाव आणि शाळा कॉलेजेस संमेलनात उतरून मदत करतात कसलाही बडेजाव न करता हेच खर प्रेम.
 
0
 
0
 

Prasad - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 11:42 PM IST
एका भारताबाहेरच्या साहित्य सामेलान्नात स्थानिक आठ वर्षाच्या मुलाचा तबलावादन , गायिका वैशाली सावंत ह्यांचे कोंबडी पळाली, आणि नारळकर सरांचे मंगळ दर्शन असा त्रिवेणी संगम बघितल्यावर नंतर आयुष्यात काही बघायची इच्छाच उरली नाही
 
0
 
0
 

Shashikant Joglekar - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 10:36 PM IST
नमस्कार, असे सुंदर अहवाल फार दुर्मिळ असतात. अधिवेशनास जे मुद्दाम आले नाहीत ते या आनंदास मुकले. अधिवेशनाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. या भरघोस यश प्राप्ती ने इतर प्रकल्प हाती घ्यायची त्यांची आशा बळावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शशिकांत जोगळेकर.
 
0
 
0
 

Prasad - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 08:30 PM IST
तुमची चूल तुम्ही वेगळी मंडलीये मग तक्रार कशाला करताय, इकडून कोणाला बोलात्वात जावू नका आणि तिकडच्या बातम्या इकडे देवू नका.एक तर तिकिटे पाठवायची नाही आणि मग आले नाही कि वरून ओरडा करायचा. तिकडे ओबामालाजारी बोलावलं तरी चालेल
 
0
 
0
 

कलंदर - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 07:15 PM IST
अहो खवचट, नाच, गाणे, नाटक हे साहित्य संस्कृतीचा भाग नसतात. आणि चर्चा सत्र, परिसंवाद याने करमणूक होत नाही, हे तुम्हाला कोणी सांगितले? बाकी नावातच खवचट असल्यावर काय बोलणार म्हणा.....!
 
0
 
0
 

सन्तोष - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 07:12 PM IST
केवळ स्वत:ची पाठ थोपटायची नसल्यास - एका स्वस्थापित पुढारींचे हे समेम्लन होते खुद्द टोरांटोत ५००० मराठी व्यक्ती असतील त्यातली ३०० जेमतेम हजर होती . ३०-४० - अमेरिका दुबई इंग्लंडचे. भारतातील लोकांना आधी आमंत्रण द्यायचे, त्यांच्या थोरवीच्या जाहिराती लावायच्या, मग तुम्ही तुमच्या खर्चानी या म्हणायचे / so called साहित्यिक , ठरवायचे २ वर्षा अगोदर समेम्लनाचे व ई/ कागदोपत्री ठराव -खर्चाचे का नाही ठरले? वास्तवही छापावे सकाळ्ने .धन्यवाद.
 
0
 
0
 

Balmohan, USA - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 07:10 PM IST
मी तर म्हणेन की अमेरिकेतील BMM Convention साठी भारतातील कुणाही साहित्यिकास अथवा कलाकारास निमंत्रण देऊ नये. ज्यांना साहित्यात रस असतो ते internet वर जाऊन हवे ते उपभोगू शकतात. एरवी भारत भेट होते तेंव्हा मनोरंजनाचे खंडीभर कार्यक्रम तेथेच पाहू शकतो. नसता या पाहुण्यांचा खर्च, त्यांचे नखरे, visa प्रकरणे, एक ना दोन. अमेरिका व कॅनडात स्वतःच मजा करून घ्यायची. मासिके, पुस्तके वाचणारी किती मंडळी येथे आहेत? एकमेव मराठी त्रैमासिक (एकता) उत्तर अमेरिकेतील किती जण वर्गणी भरून वाचतात? मुले मराठीत 'भोपळा' असतात.
 
0
 
0
 

h.v.kolwalkar - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 11:06 AM IST
बरे झाले सो कॅल्लेद साहितीकाचे हसे झाले . पुण्या मध्ये राहून स्वतःला फार शाने समजतात. टोरांटो मधील मराठी बंधू चे अभिनानादन. हेमचंद्र कोलवाळकर sydney
 
0
 
0
 

atul - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 10:39 AM IST
स्मिताताई तुमच्या भावना तुम्ही लिहिल्या हे खूप चांगले झाले. शेवटच्या आठवड्यात सारी तयारी पूर्ण झाली असताना, भारतातून येण्यास साहित्यिकांनी नकार दिला त्यांची नावे हि अप्रत्क्ष्यारीत्या प्रकट करा. 'विश्व मराठी साहित्य संमेलन' हे नाव वापरता येणार नाही. नाही तर नाही, काय फरक पडणार आहे त्याने. तुम्ही मंडळी तुमचे चांगले काम चालू ठेवा. शेवटी नवीन रक्ताला हि साद मिळाली पाहिजे ना?
 
0
 
0
 

Dipakkumar Patil - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 09:54 AM IST
देशाबाहेर झालेल्या या साहित्य संमेलनाचा सर्व उपस्थित रसिकांना आनंद लुटता आला हे वाचून खूपच आनंद झाला. मराठी भाषेचा सोहळा तुम्ही साजरा केला हि एक मनाला संतोष देणारी गोष्ट आहे. भारतातले साहित्य महामंडळ हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही / शकले नाही हि खेदाची बाब आहे. गेले काही महिन्यापासून झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या कामाचे - ते हि इतक्या दूरवर राहून केलेले - चीज झाले असे वाटणे हीच या संमेलनाची यशस्विता आहे . -----शब्दांची मर्यादा संपली म्हणून कृपया पुढच्या ब्लोक्मध्ये पहा
 
0
 
0
 

chetu - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 08:56 AM IST
खूप छान वाटलं.....! तथाकथित साहित्यिकांना चांगलीच चपराक आहे... शक्य असेल तर त्याचा video करा ना download ... आम्ही वाट बघत आहोत....!
 
0
 
0
 

हेमंत मेहेंदळे - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 08:22 AM IST
सर्व आयोजक,ज्यांचा सहभाग लाभला व प्रेक्षक या सर्वांचे अभिनंदन व कौतुक. कार्यक्रम परदेशात कसा होतो याची कल्पना असल्यामुळे हा प्रसंग आमच्यावरच आल्याचा अनुभव आला.जे आले नाहीत त्यांनाही धन्यवाद (याच मुळे इतके धाडस व हिंमत पहायला मिळाले) व ज्याच्या उपस्थितीमुळे हे यशस्वी 'मराठी साहित्य संस्कृती मंडळ' पार पडले त्यांचे आभार, इतक्या दुरवर राहून भाषा,संस्कृती जोपासत असलेल्या मंडळीच्या श्रमाचे चीज झाले ,तीन ते चार वर्ष झटलयाचे.मी अशा ठेवतो सर्व जेष्ठ याला आशीर्वादच देतील- अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ बँकॉक
 
0
 
0
 

nilambari - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 06:46 AM IST
मी या लेखातील मतांशी पूर्ण सहमत आहे. मी पण कार्यक्रम पहिले आणि फार मस्त होते.
 
0
 
0
 

रामराव - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 06:38 AM IST
महा मंडळा विना संमेलन जास्त चांगले झाले. यातून सूज्ञांनी धडा घ्यावा.
 
0
 
0
 

vivek Gulavane - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 05:48 AM IST
स्मिता, खूपच चांगला व वास्तव लेख सर्व कार्यकर्त्यांचे व आयोजकांचे अभिनंदन !! मी सुद्धा एक रसिक या नात्याने हा सोहळा अनुभवला विवेक गुळवणी
 
0
 
0
 

dilip dongare, Louisville, KY,USA - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 05:48 AM IST
आलात तर तुम्हाला घेऊन नाहीतर तुम्हाला सोडून कार्यक्रम करण्याची जिद्द हीच मराठी झेंडा अटकेपारच नाही तर सात समुद्र पार नेला . अभिनंदन सो कोल्डसहित्यिक ले नाही त्या मुळे थोडा विरस झाला तरी ठीक , पण संमेलन यशस्वी होणार यात तिळमात्र शंका नव्हती आणि नाही . सर्वात वाईट कोणाला जर वाटले असेल तर ज्यांची टोरांटो वारी चुकली त्यांना . पण त्यांना हि कळले पाहिजे जे चिरंतन सत्य आहे " कोणाचे कोणावाचून अडत नाही "
 
0
 
0
 

khavchat - मंगळवार, 11 सप्टेंबर 2012 - 05:35 AM IST
अहो परदेशात विश्व मराठी साहित्य संमेलन’ होत नाहीत तिथे फक्त नाच, गाणे, नाटक होते. कारण येथे जे लोक असतात त्यांना करमणूक हवी असते. चर्चा सत्र, परिसंवाद मध्ये कोणाला हि रस नसतो. पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन’ बघितले आहे मानून हे मत लिहित आहे.
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: