Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

pailteer,international,canada,toronto, marathi,esakal

टोरोंटोवासिय मराठीजनांना काव्यरसयोग!

 
0
 
0
 

टोरोंटोवासिय मराठीजनांना काव्यरसयोग!
- विनीता उटगीकर, टोरोंटो, कॅनडा
बुधवार, 5 सप्टेंबर 2012 - 03:12 PM IST

 

 
0
 
0
 

प्रतिक्रिया
ना धो कुलकर्णी - गुरुवार, 13 सप्टेंबर 2012 - 09:11 AM IST
मराठी विश्व साहित्य संमेलन पुढील वर्षी कोठे भरणार आहे ?
 
0
 
0
 

Vishwanath Rupe विश्वनाथ रूपे - शुक्रवार, 7 सप्टेंबर 2012 - 03:14 PM IST
सकाळ चे धन्यवाद !!!
 
0
 
0
 

Vishwanath Rupe विश्वनाथ रूपे - शुक्रवार, 7 सप्टेंबर 2012 - 02:04 PM IST
मराठी भाषा साहियातात राहारणार आणि भय्ये महाराराष्ट्रात मुजोर होणार-साहित्य बाहरे मराठी ला व्य्वासाहिक किमत मिलावाविण्यात यानाचा का वाटा असतो ? हा संसोधनाचा विषय होईल मुंबईवर हिंदी ने पूर्ण जम बसवला आहे काल सेन्तेत्र सक्री कायालये , जिथे जिथे मराठी लोक आहे तिथे मराठी ला व्यावसाईक किमंत मिळवा टोरोन्टो त कुणाला मराठी हि भारतात भाषा आहे हे हि महित्त नाही तसेच मुंबईत अनेक परदेशी लोक येतात विचर त्यांना मराठी मुंबईची भाषा आहे का?
 
0
 
0
 

Vishal Montreal - गुरुवार, 6 सप्टेंबर 2012 - 11:48 PM IST
महेश साहेब, मीही तुमच्याशी सहमत आहे पण माझा मुद्दा वेगळा आहे. जेथे जी भाषा बोलली किंवा समजली जाते त्या भाषे बोर्ड असले पाहिजेत. सयुंक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई मराठी माणसाचा टक्का होता फक्त ५२%. आता भरमसाठ वाढलेल्या बाहेरील लोकांमुळे केवळ २५-२८%. ज्यामुळे मुंबईला जगाच्या नकाशावर स्थान आहे त्या BSE, BOllywood, Financial companies मध्ये शुल्लक अपवाद वगळता मराठी माणसाचे स्थान काय? मी मराठी मानसला कमी लेखत नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की मुंबई १९६० पूर्वीही बहुभाषिक होती आणि आताही आहे.
 
0
 
0
 

Mahesh - बुधवार, 5 सप्टेंबर 2012 - 11:31 PM IST
re : विशाल :- भारतीय भाषा न राज्यात प्रथम भाषेला एक दर्जा दिला आहे आणि सरस रेल्वे विमानतळ , आणि केंद्र सरकारी फलक मराठी नसत आपण क़ुबेक मध्ये आहात आणि QUBEC BUSSINESS RULE AND REULATIONS मध्ये French प्रथम स्थान असते आणि फलक चे पण सारख्या मापाचे असतात मुंबई पहा मराठी चा नियम आहे पण हिंदी फलक असतात किंवा मराठी २ इंच आणि इंगीश ४ फूट मापाचे fond तोच प्रकार customer care for bank, cell, or airline मराठीक वापर शून्य सहित्यिक लोकनी मराठी लोकाच्या आवाज यात फरक असतो – ते निदान
 
0
 
0
 

Vishal Montreal - बुधवार, 5 सप्टेंबर 2012 - 08:45 PM IST
महेश साहेब, जशी फ्रेंच कॅनडाची इंग्लिश बरोबर औपचारिक भाषा आहे. तशी मराठी हि भारताच्या अनेक औपचारिक भाषांपैकी एक आहे. ज्या प्रमाणात फ्रेंच लोक quebec मध्ये फ्रेंच मधेच बोलतात त्याप्रमाणे मुंबई त "मराठी" मुंबईकर मराठी त बोलतात का याच विचार करा. साहित्यिकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. भाषा टिकवण्याची जाव्ब्दारी सर्वांवर आहे.
 
0
 
0
 

mahehsh_toronto-2- maheshmogre@hotmail.com - बुधवार, 5 सप्टेंबर 2012 - 06:58 PM IST
तेंव्हा मुंबई च्या विमानतळावर, विमानात जर मराठी कुठ डावलली आहे का हे पाहतील का ?कॅनडा जर फ्रेंच ला कसा मान आहे ते पाहतील का ? कॅनडात गुजराथी , पंजाबी तमिळ बंगाली नी काय दर्जा मिळवला ते पाहतील काय , त्यावर काही बोलतील का ?काही नाटके परिसंवाद सन टिक आहे पण मराठी महाराष्ट्र त नगण्य केले गेलेआहे यावर हे लोक मुग गिळून गप्प? कसे बसतात मराठी भाषेसाठी श्हीत्य्क बरेह काही करू शकतात ते करा आणि दिले उधडे ठेऊन फ्रेच हि एक राज्याची भाषा सबंध कॅनडाची का झाली त्याचा हि अभ्यास करा ४१६-२३३-७७९५
 
0
 
0
 

Mahesh_ Toronto_ - बुधवार, 5 सप्टेंबर 2012 - 06:47 PM IST
मराठी भाषा साहियातात राहारणार आणि भय्ये महाराराष्ट्रात मुजोर होणार - साहित्य बाहरे मराठी ला व्य्वासाहिक किमत मिलावाविण्यात यानाचा का वाटा असतो ? हा संसोधनाचा विषय होईल मुंबईवर हिंदी ने पूर्ण जम बसवला आहे काल सेन्तेत्र सक्री कायालये , जिथे जिथे मराठी लोक आहे तिथे मराठी ला व्यावसाईक किमंत मिळवा टोरोन्टो त कुणाला मराठी हि भारतात भाषा आहे हे हि महित्त नाही तसेच मुंबईत अनेक परदेशी लोक येतात विचर त्यांना मराठी मुंबईची भाषा आहे का ?>
 
0
 
0
 

jeevan - बुधवार, 5 सप्टेंबर 2012 - 04:26 PM IST
सुखवस्तू लोकांसाठी सकाळने एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!! आता अस्वस्थ लोकांसाठी पण थोडीशी माहिती द्यावी!!
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: