Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

pailteer,international,new jersey,marathi,esakal

अमेरिकेतील मुलांचे महाराष्ट्रात नेत्रदीपक यश

 
1
 
0
 

अमेरिकेतील मुलांचे महाराष्ट्रात नेत्रदीपक यश
- नीलिमा कुलकर्णी
मंगळवार, 24 जुलै 2012 - 04:47 PM IST

 

 
1
 
0
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
milind khare - सोमवार, 24 सप्टेंबर 2012 - 08:54 PM IST
वाचून गर्वाने मन ताठ झाली कारण श्रीमती देवल हि माझी मामी आहे .नवीन पिढीच्या मुलांना मराठी पण म्हणजे काय, मराठी बाणा म्हणजे काय ,काव्य ,शास्त्र , विनोद ह्यांच्याशी त्यांचा परिचय करून देण्यासाठी हि जी धडपड सुश्री स्नेहल वझे ,आणि सुश्री देवल करताहेत ,त्यास तोड नाही मी स्वत एक मास्तर आहे तेंव्हा फक्त सहा मुलांपासून धीर न सोडता जो किल्ला लढविला जात आहे ,त्यास तोड नाही .जागतिक मराठी संमेलनात त्यांना मानाचा मुजरा देण्यात यावा ,हि माझी नम्र सूचना आहे
 
2
 
0
 

Salil Save - सोमवार, 17 सप्टेंबर 2012 - 05:15 PM IST
छान ! अप्रतिम !! खूपच कौतुकास्पद बाब !!!
 
1
 
0
 

Prasad Nimkar, Satara - सोमवार, 27 ऑगस्ट 2012 - 11:49 PM IST
मराठीचा प्रसार महाराष्ट्रात कमी आणि दूरदेशी जास्त होतोय. काही वर्षांनी अमेरिकेतली मुले मराठी बोलतील आणि मुंबई मधली मुले इग्रजी बोलतील असे दिसते. ह्या उपक्रमाला शुभेच्छा.
 
1
 
0
 

pramod dalal - सोमवार, 27 ऑगस्ट 2012 - 04:51 PM IST
अप्रतिम असे काम आपण करीत आहात ,तुमच्या या कार्यला मनापासून शु बेअच्चा !!
 
0
 
0
 

sudhir - शनिवार, 25 ऑगस्ट 2012 - 02:42 PM IST
खूप खूप अभिनंदन पेद्शात राहून छान काम केले
 
0
 
0
 

Mrs. SujataM - गुरुवार, 23 ऑगस्ट 2012 - 02:26 PM IST
अभिनंदन असाच प्रयत्न चालू राहू दे
 
0
 
0
 

Avinash Surve - मंगळवार, 21 ऑगस्ट 2012 - 11:06 AM IST
वाह! खूपच छान ! अमेरिकेत राहून Marathi भाषा शिकवण्याचा प्रयत्न व उपक्रम अत्यंत स्तुत्त्य आहाय . मी सर्व विध्यार्थी आणि शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो .ज्यांनी हि संकल्पना राबविली त्यांना Salam आंणी साष्टांग नमस्कार !!!!!
 
1
 
0
 

santosh mane - शुक्रवार, 17 ऑगस्ट 2012 - 09:51 PM IST
व्वा! बर्याच दिवसा नंतर सकाळ मध्ये चं बातमी वाचली. खूप छान उपक्रम आहे. भाषा हि जिवंत राहते ती अश्या गोष्टीं मुळे- नाहीतर ती राजकारणी साहित्य संमेलने!
 
0
 
0
 

anil - गुरुवार, 9 ऑगस्ट 2012 - 05:20 PM IST
छान ! असेच उपक्रम विदेशात राहणाऱ्या इतर मराठी लोकांनीही राबवावेत...........नक्कीच प्रेरणादायी आहे !!!!!!
 
0
 
0
 

उदय मांदरेकर - शुक्रवार, 3 ऑगस्ट 2012 - 09:55 PM IST
अभिनंदन असाच प्रयत्न चालू राहू दे
 
0
 
0
 

radha marathe - शुक्रवार, 3 ऑगस्ट 2012 - 06:58 PM IST
खूप बरं वाटलं वाचून. माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तके उपयोगी पडतील परदेशातील मुलांना मराठी शिकवायला.
 
0
 
0
 

onkaaar - गुरुवार, 2 ऑगस्ट 2012 - 07:29 PM IST
त्या दोघींचे हे कार्य कौतुकास्पद आहे, महाराष्ट्रातील सर्वांना त्यांचा अभिमान आहे
 
0
 
0
 

Kishor pathare - बुधवार, 25 जुलै 2012 - 06:47 AM IST
अफलातून सगळय विदाथांचे आणि त्यांचया पालकांचे अभिनानंदन २०१३ अधिवेसःनात ह्या मुलाचा सत्कार केला पाहिजे,.
 
0
 
0
 

vk USA - मंगळवार, 24 जुलै 2012 - 09:14 PM IST
अभिनंदन असेच यश मिळावा. आपल्या घरातील सर्वांना अभिमान वाटेल असेच शिका. आपले मराठी प्रेम कायम ठेवा. मराठीचा अभिमान बाळगा.
 
0
 
0
 

Murlidhar Garware - मंगळवार, 24 जुलै 2012 - 09:02 PM IST
आपली मराठी संस्क्रीती टिकविण्यासाठी केलेले प्रयत्न, अभिमानास्पद/गौरवास्पद आहेत. अभिनंदन.
 
0
 
0
 

Sudhakar - मंगळवार, 24 जुलै 2012 - 08:51 PM IST
खूपच छान.. इतर शहरात सुद्धा असे सुरु केले तर बरे होईल. बर्याच universities मध्ये हिंदी, तेलगु, तमिळ, उर्दू सर्रास शिकवले जाते. पण मराठी ह्याबाबतीत मागे का पडली ह्याचे उत्तर जरूर शोधावे.
 
0
 
0
 

dhanraj ramekar - मंगळवार, 24 जुलै 2012 - 07:46 PM IST
खूपच कौतुकास्पद बाब आहे. वृंदा आणि स्नेहल यांचे कौतुक करावे तेवढे कमी. मी अमेरिकेत असतो तर मराठी साठी खूपच योगदान दिले असते. भविष्यासाठी आपणाला शुभेच्छा.
 
0
 
0
 

MK - मंगळवार, 24 जुलै 2012 - 06:36 PM IST
उत्तम उपक्रम .सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.आणि अनेक शुभेच्छा !!!
 
0
 
0
 

KISHOR GORE - मंगळवार, 24 जुलै 2012 - 06:33 PM IST
आपली संस्कृति पुढच्या पिढीत टिकवून ठेवणारा, मुलाना पुढील आयुष्यामधे खुप उपयोगी पडणारा अत्यंत सुन्दर उपक्रम. स्नेहल वझे व वृंदा देवल ह्या संयोजकांचे अणि ह्या विधार्थ्यांचे मनापासून अभिनन्दन. ह्या चांगल्या उपक्रमाचे न्यू जर्सी राज्यात इतरत्र व इतर राज्यांमधे अनुकरण व्हायला पाहिजे. - किशोर गोरे, प्रिंसटन जक्शन, न्यू जर्सी kgore2001@yahoo.com
 
1
 
0
 

Vijay - मंगळवार, 24 जुलै 2012 - 06:30 PM IST
वृंदा देवल आणि स्नेहल वझे यांना त्यांच्या मातृभाषा प्रेमासाठी दाद द्यायलाच हवी, जे काम महाराष्ट्रात जन्मलेले आणि राहणारे लोक शक्य असून फारश्या उत्साहाने करत नाहीत ते त्यांनी विदेशात करावे हे नक्कीच अभिनंदनीय आहे!
 
1
 
0
 

Shrikant A - मंगळवार, 24 जुलै 2012 - 06:05 PM IST
Congratulations!!!
 
0
 
0
 

umesh - मंगळवार, 24 जुलै 2012 - 05:19 PM IST
खूप खूप अभिमान वाटतो तुमचा !!!
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: