Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

dream of olympics,anil patil,pimpalwad mhalsa,athlete

तासाभरात नॉन-स्टॉप धावतोय पंचवीस किलोमीटर !

मुख्यपान » क्रीडा » बातम्या
 
662
 
13
 

तासाभरात नॉन-स्टॉप धावतोय पंचवीस किलोमीटर !
- शिवनंदन बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 03:30 PM IST

 

 
662
 
13
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
अंकुर - रविवार, 4 डिसेंबर 2016 - 08:33 AM IST
अनिल पाटील तुमची जिद्द थक्क करणारी आहे. तुम्हाला शुभेच्छा !! असेच पळत राहिलात तर एक दिवस देशाचे नाव नक्कीच उंचावाल. सकाळने ह्यांपर्यंत मदत कशी पोचवावी हे स्पष्ट करावे.
 
59
 
0
 

डॉ. दिपाली रॉय - रविवार, 4 डिसेंबर 2016 - 06:53 AM IST
बँक अकाउंट नंबर काय आहे? कृपया सकाळ ने शहानिशा करून बँक नंबर दिला तर मदतीचा हाथ नक्कीच पुठे करता येईल .
 
77
 
0
 

Milind MKP - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:55 PM IST
काहीतरी गफलत झाली आहे. 25 km चा वर्ल्ड रेकॉर्ड 1 तास 11 मिनिटांचा आहे. 1 तासात 25 km पळणे जवळजवळ अशक्य आहे. कृपया बातमीची खात्री करुन घ्यावी. अर्थात त्यामुळे धावपटूच्या जिद्दीचे महत्त्व कमी होत नाही. त्याला हार्दिक शुभेच्छा!
 
50
 
1
 

उमेश - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:38 PM IST
Great !! अनिल संजय पाटील यास माहितीची गरज आहे .शासना ने या कडे जाती ने लक्ष द्यावे . याच बरोबर Rowing Champion दत्तू भोकनाळे ला विसरू नये. गेल्या ओलीम्पिक मध्ये छान कामगिरी होती . हे दोघे आर्थिक मदत , शास्त्रशुद्ध मार्गदर्शन व उतकृष्ट Diet ने हे दोघे जरूर पदक आणतील .
 
17
 
0
 

शरद दोशी - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 11:32 PM IST
या मेहनती खेळाडूचा बँक अकाउंट नंबर प्रकाशित करा म्हणजे आम्ही थोडीफार आर्थिक मदत करू शकतो
 
41
 
0
 

मिलिंद - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:06 PM IST
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
 
18
 
0
 

प्रकाश करू बोथरे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 09:00 PM IST
बेस्ट लक अनिल पाटील फॉर मुंबई भूतान अँड ऑलिम्पिक मॅरेथॉन
 
19
 
0
 

vasant - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 08:49 PM IST
जेव्हा तो ४१ किलोमीटर २तास ३० मिनिटात धावेल तेव्हा स्वप्न बघायला सुरवात करावी . सारखे गरिबीचे रडगाणे गाऊ नये नसेल परवडत तर धावू नये
 
4
 
97
 

Sudhir Chaudhari - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 07:28 PM IST
Please provide his contact details. I want to help him financially. Sudhir Chaudhari 9881124261
 
28
 
0
 

कांबळेकाका - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 06:19 PM IST
अनिल पाटील हे जिद्दी तरुण सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहेत. यांच्या सारखेच मावळे महाराजांबरोबर असणार त्याकाळात..... त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा...
 
16
 
0
 

जयंत पाष्टे - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 06:12 PM IST
अनिल तुझ्या जिद्दीला तोड नाही. पाय मोडलेला असला तरीही ४२ kilometre धावतो. नाहीतर आमच्या सारखे काही तरुण त्या रस्त्यावरची ट्राफिक बघूनच भयभीत होतील. मला पण तुझ्या सारखे सडपातळ व्हायचे आहे पण तुझी जिद्द माझ्यात नाही.
 
17
 
0
 

Appaso Shendge - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 05:13 PM IST
I appricate your effort and belief on yourself. You will get financial aid through sakal news paper. We are proud of you. We wish you success in Marathon competition.
 
9
 
0
 

shrikant - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 04:42 PM IST
सकाळ ने त्याचा बँक अकाउंट नंबर लिहावा म्हणजे जनतेला त्याला मदत करता येईल
 
16
 
0
 

prashant - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 04:28 PM IST
अनिलच्या जिद्दीला सलाम. सकाळ बातमी देताना अचूक द्या. १ तासात २५ km म्हणजे ऑलिम्पिक रेकॉर्ड पेक्षाही उत्तम कामगिरी आहे. (compare with half मॅराथॉन 21km रेकॉर्ड ५८.३३ मिन.)
 
15
 
0
 

Prakash pundlik thorat - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 04:07 PM IST
Jidd asel tar manus sidd hoto yacheudaharan Anil patil
 
7
 
0
 

सौदामिनी - शनिवार, 3 डिसेंबर 2016 - 03:50 PM IST
Bravo. उत्तम कामगिरी. हा तरुण ऑलिम्पिक ला गेला तर खरेच भारताचे नाव काढेल. Iron man साठी सुद्धा प्रयत्न जरूर करावा. आर्थिक साहाय्य कसे करावे ती माहिती प्रसिद्ध करावी "सकाळ" ने खाते क्रमांक वैगेरे
 
21
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: