Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

mumbai,sachin tendulkar,hospital,help,social

रुग्णालयात सचिन आला अन् 10 लाख देऊन गेला

मुख्यपान » मुंबई » बातम्या
 
989
 
30
 

रुग्णालयात सचिन आला अन् 10 लाख देऊन गेला
- - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:15 AM IST

 

 
989
 
30
 

प्रतिक्रिया
शिवकुमार वाडकर - शनिवार, 25 जानेवारी 2014 - 04:09 PM IST
सचिन महान आहे .
 
1
 
0
 

विनय - शुक्रवार, 24 जानेवारी 2014 - 08:20 AM IST
सचिन तुझे सलाम ......
 
2
 
0
 

्हश - गुरुवार, 23 जानेवारी 2014 - 03:00 PM IST
सचिन तू ग्रट आहेस .......
 
6
 
0
 

वैष्णवी potdar - गुरुवार, 23 जानेवारी 2014 - 11:16 AM IST
सचिनच्या या कामगिरीबद्दल कळल्यानंतर खूप छान वाटल.
 
9
 
1
 

sharad doshi - गुरुवार, 23 जानेवारी 2014 - 03:10 AM IST
सचिन यामुळेच आमचा लाडका आहेस तू .परमेश्वर तुला उदंड आयुष्य देओ
 
18
 
1
 

Manoj - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:52 PM IST
सचिन मी तुझा fan नाही किवा तुला देव देखील मानत नाही. पण कालच्या कामाबद्दल तुझा कौतुक करायलाच पाहिजे. अशीच चांगली कामे तुज्या हातून होत राहोत
 
14
 
1
 

अनु. - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 08:00 PM IST
सचिन,या रुग्णालयासाठी तू दहा लाख रक्कम देवून एक आदर्शच घालून दिला आहेस..आम्हाला निदान 'एक' रुपया तरी देण्याची इच्छा होईल...!...अभिनंदन...!
 
13
 
1
 

बाळासाहेब shembade - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 06:59 PM IST
सचिन इस्वर तुला चांगली बुद्धी देओ
 
5
 
8
 

साधना काळे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 06:30 PM IST
खूप छान पण हि मशिन्स घेतली गेली का, वापरली का हेही बघत जा सचिन.
 
13
 
2
 

charu - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 05:36 PM IST
सर्वोत्तम फलंदाज आणि एक सुंदर,निर्मळ मनाची व्यक्ती;सचिन ला सलाम!!! सचिनचा पैसा हा त्याच्या कष्टाचा,गुणवत्तेचा आहे. वशिल्याने येऊन,दुसऱ्यांचे संवाद म्हणणाऱ्या फिल्मी फालतू लोकांसारखा हरामाचा पैसा नाही.
 
22
 
1
 

revannath khandare - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 05:15 PM IST
Sachin is great man in world...
 
9
 
0
 

Rohit - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 03:52 PM IST
सचिन मी तुझा fan नाही किवा तुला देव देखील मानत नाही. पण कालच्या कामाबद्दल तुझा कौतुक करायलाच पाहिजे. अशीच चांगली कामे तुज्या हातून होत राहोत.
 
24
 
2
 

संजय Khandare - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 03:37 PM IST
मित्रांनो आणखी एक खुश खबर आहे hats ऑफ तो bill गेट्स कारण त्यांनी आपल्या सर्व सम्पत्तिमधल फक्त २ % एवढी रक्कम ठेऊन बाकी सर्व संपूर्ण जगासाठी toilet बांधण्यासाठी donation करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि भारताला १०००००० toilet ची गरज आहे ,आणि त्याकरिता ते VIT college पुणे यांना त्यांनी estimate with बेस्ट and low cost साठी प्रोजेक्ट करायला सांगितलं आणि सर्वात मजबूत तसेच कुठेही ठेवेता यावे याकरिता सोयीस्कर तसेच टिकाऊ तसेच सुंदर toilet final करणार आहेत ,तुम्ही विचारही करू शकत नाही येवढा त्याग आणि जगातला सर्वात मोठा समाज सेवक असेल भारताच्या लोकसंकेच्या हिशोबाने आपली गरज दहा लाख पूर्ण होईल आणि हि गोस्ट मला माझ्या client कडून कळली जे हा प्रोजेक्ट करत आहेत. Hats ऑफ Bill Gets Sarji
 
44
 
3
 

संजय Khandare - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 03:35 PM IST
मित्रांनो आणखी एक खुश खबर आहे hats ऑफ तो bill गेट्स कारण त्यांनी आपल्या सर्व सम्पत्तिमधल फक्त २ % एवढी रक्कम ठेऊन बाकी सर्व संपूर्ण जगासाठी toilet बांधण्यासाठी donation करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि भारताला १०००००० toilet ची गरज आहे ,आणि त्याकरिता ते VIT college पुणे यांना त्यांनी estimate with बेस्ट and low cost साठी प्रोजेक्ट करायला सांगितलं आणि सर्वात मजबूत तसेच कुठेही ठेवेता यावे याकरिता सोयीस्कर तसेच टिकाऊ तसेच सुंदर toilet final करणार आहेत ,तुम्ही विचारही करू शकत नाही येवढा त्याग आणि जगातला सर्वात मोठा समाज सेवक असेल भारताच्या लोकसंकेच्या हिशोबाने आपली गरज दहा लाख पूर्ण होईल आणि हि गोस्ट मला माझ्या client कडून कळली जे हा प्रोजेक्ट करत आहेत. Hats ऑफ Bill Gets Sarji
 
12
 
2
 

प्रसन्न अ nagap - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 03:05 PM IST
वेरी गुड सचिन नाद वेल दोने सचिन
 
12
 
1
 

DSK - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:40 PM IST
लव यु फौर दिस Sachin ! यु आर रेअलि ग्रेट! :)
 
18
 
0
 

मर्द मावळा - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:36 PM IST
सचिन आज परत तूच जिंकलास... लाख लाख प्रणाम
 
18
 
0
 

बळवंत रानडे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:36 PM IST
यातून राजकारणी आणि उद्योगपती सम्राटांनी काही बोध घ्यावा . सचिनने आता आपली कोट्यावधीची संपत्ती मुंबई तील गरिबाना वाटून टाकावी . स्वताला जगण्यासाठीची संपत्ती ठेवून बाकी सर्व संपत्ती जनतेला वाटून टाकावी. सचिनने एंक नवा आदर्श समाजापुढे ठेवावा.
 
14
 
11
 

्याम ैरनार - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 02:12 PM IST
well done sachin......!
 
9
 
1
 

विनायक दवंडे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 01:45 PM IST
सचिन सारखा माणूस या जगात मिळणार नाही सचिन हा माणसाचे मन जाणून घेणारा देव आहे सचिन इस ग्रेट माझा सलाम
 
25
 
2
 

सचिन - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 01:25 PM IST
वाचून आनंद झाला.
 
18
 
0
 

िवेक - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 01:10 PM IST
छान वाटल. अशी देणगी बाबा आमटेंच्या आश्रमाला पण द्यायला हरकत नाही.
 
23
 
7
 

rajendra patil, basargekar - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 01:07 PM IST
मूर्थी लहान किर्थि महान
 
21
 
0
 

सुनील कुमार shrivastava - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:57 PM IST
कौन कहता कि भगवान नाही हें. बस देखने के लिये वैसे नजर चाहिये . ऐसे न जाने कितने दान सचिने दिये हे . क्योकी सचिन , सचिन हे और दुसरा कोई सचिन नाही हो सकता.
 
25
 
0
 

ॉमन न - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:55 PM IST
सचिन इस थे बेस्ट हे इस इन्तेर्नतिओनल इकॉन !
 
12
 
0
 

नितीन पाल्हाडे कारंजा लाड - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:46 PM IST
आपल्या देशात आणखी 100 SACHIN TENDULKAR आस्ते त
 
18
 
1
 

दुरुगकर अनिल - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:40 PM IST
श्री सचिन तेंडूलकर हे त्याच्याकडे असलेल्या पैशातून अशा प्रकारचे समाज कार्य करत राहतीलच. पण सिने क्षेत्रातील व राजकारणी माणसाकडून आपण अपेक्षा ठेवणारे कोण. ज्यांना नियमित व भरपूर उत्पन्न मिळत असते अशा सर्वांनी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. मी तर असे म्हणतो कि प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ५% एवढी रक्कम हि समाज कार्यावर खर्च केली पाहिजे. आपण पुष्कळ वेळेला गरज नसताना फक्त हौसेखातर पैसे खर्च करतो. तो पैसा जर वाचवला व समाजातील गरीब लोकावर खर्च केला तर फार चांगले होईल. मी कर भरला म्हणजे संपले असे समजू नका. तुम्ही जो कर भरता तो या ना त्या स्वरुपात तुमच्यासाठीच खर्च होतो. मग जे कर भारत नाही त्याच्यासाठी खर्च करणे हे आपले कर्तव्य आहे. दवाखान्यात जाऊन एखाद्या गरीब व्यक्तीसाठी औषध खरेदी करून द्या किंवा शाळेत जाऊन एखाद्याची फी भरा. ह्यासाठी फार छोटी रक्कम लागते पण त्यामुळे त्याची अडलेली गाडी पुढे जाते. एकमेकांना नावे ठेवण्या पेक्षा किवा लाईक किंवा dislaik करण्या पेक्षा कृती करायला चालू करा. तुम्हाला समाधान, गरिबांना मदत, देश होईल उन्नत.
 
23
 
1
 

प्रीतेश - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:38 PM IST
सचिनचे कौतुक करावयास हवे
 
12
 
0
 

Rupesh - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:25 PM IST
"Master in Cricket also master in donations"
 
6
 
1
 

भय - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:11 PM IST
रोखरच ग्रेट सचिन, असाच पुढेही करत राहा, अनेक प्रणाम.
 
8
 
1
 

प्रदीप देसाई - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:11 PM IST
सचिनजिना शोभेल असेच हे कार्य आहे फारच छान, त्यंच्या देणगीचा योग्य तोच वापर व्हावा हि विनंती.
 
13
 
1
 

चेतन - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 12:07 PM IST
ज्यांनी dislike केलाय ....आजपर्यंत १० रुपये तरी समाजसेवे साठी दिलेय का .......
 
29
 
8
 

आशिष पाटील - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 11:23 AM IST
ज्या वरून ह्या बातमीला dislike केलं गेलंय त्यावरून एक मात्र नक्की होतंय, त्यांचं हृदयच जर अशा बातमीने पालवत नसेल ते काय दुसर्याच्या हृदयाच्या यातना समजणार... आधी स्वतः करा मग दुसऱ्यांच्या समाजसेवेला नावे ठेवा... सचिन तू दाखवून दिलस कि अजून जगात देव आहे.
 
61
 
5
 

B Raj - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 11:10 AM IST
धन्यवाद स चिन great आहे .
 
35
 
2
 

anita kamble - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 11:07 AM IST
very good sachin
 
27
 
2
 

riyaj Pinjari - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 11:07 AM IST
sachin is great man....
 
25
 
1
 

sarang - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:59 AM IST
like
 
22
 
2
 

रेश B Jadhav - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:54 AM IST
ाची यौ अरे ग्रेअत U R NOT ONLY THE GOD OF CRICKET BUT ALSO A GOD OF HUMANITY. "EKDAM DEV MANOOS".चिनकडून काही तरी shika
 
21
 
1
 

प्रमोद ह. चाटे पुणे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:54 AM IST
सचिन तू खरोखरच ग्रेट आहेस. असेच चांगले काम तुझ्याकडून कायम होत राहील याची खात्री आहे.
 
39
 
2
 

संजय शंकर नारंगीकर (दुबई) - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:50 AM IST
हे फक्त सचिनच करू शकतो.... शतश: सलाम तुला.....
 
29
 
3
 

Nitin - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:48 AM IST
ही बातमी ज्यांनी dislike केली आहे त्यांना काय म्हणावे काळात नाही. असे मूर्ख लोक या जगात आहेत हेच याचे प्रमाण आहे. सचिन जे काही करतो त्याचा त्याने पूर्ण विचार केलेला असतो. सचिनला salaam
 
44
 
3
 

विकास - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:37 AM IST
आपल्या राजकारणी लोकांनी काहीतरी शिकले पाहिजे. पण बेशरम लोकांकडून काय आपेशा.
 
26
 
2
 

राकेश घाडीगावकर.मुंबई - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:28 AM IST
unlike ज्यांनी केलंय त्यांना जर कधी भविष्यात मदत हवी असल्यास सचिनकडे भिक मागा. तो नक्की या चांगल्या बातमीला unlike केलेल्यांना मदत करेल.
 
44
 
3
 

Sandip - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:27 AM IST
सचिनचे प्रत्येक कार्य काहीतरी बोध देणारे असते!!!! Sachin is great.
 
23
 
3
 

ajay Ramchandra Kulkarni - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:11 AM IST
सचिन्नला कोटी कोटी प्रनाम
 
21
 
5
 

अमित काकडे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 10:06 AM IST
याला म्हणतात माणसातलं माणूसपण जपणारा माणूस......पैसे असूनही लोक पैसे देताना विचार करतात......सगळ्या श्रीमंत लोकांनी यातून बोध घ्यायला हवा....आणि हो मित्रांनो जमल्यास आपण सर्वांनी काहीतरी मदत करू......सचिन ने १० लाख दिले निदान आपण प्रत्येक जन ५००-१००० हजार तर देऊ शकतो....बघा जमल्यास....पैसा अशा कामात दिल्याने आपल्याकडचा पैसा हि वाढतो..... लव यु सचिन......मित्र तू लई भारी आहेस..!!
 
33
 
2
 

मेघा घाटगे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:58 AM IST
सचिन वरची एक सुंदर अक्षरबद्ध (acrostic) कविता वाचण्यात आली...लिंक देत आहे http://www.saarthbodh.com/2012/12/blog-post_26.हटमल सचिन एक महान खेळाडू आणि एक महान माणूस
 
13
 
2
 

Yadav Shelke - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:57 AM IST
The Real Hero.
 
15
 
1
 

श्री - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:50 AM IST
आपले फिल्म industry मधले लोक ह्या पासून काही बोध घेतील का ? त्या सलमानला सांगा कि राजकीय प्रचार करण्यापेक्षा, व्याधीग्रस्त मुलांच्या पालकांच्या वेदनांनीही समजून घे आणि त्या बद्दल काही तरी बोल ....माधुरी ने हत्तीला सोडवण्यासाठी पत्र लिहण्यापेक्षा आश्या ठिकाणी येउन आसे काही करावे जेणे करून ह्या मुलांना मानसिक समाधान मिळेल....सचिन तू gr8 आहेस....!!!
 
86
 
5
 

प्रशांत गोडे - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:41 AM IST
ज्या लोकांनी या बातमीला Dislike केलंय त्यांनी आपण आयुष्यात काय तीर मारलाय याचा विचार करावा..
 
93
 
8
 

ujwala - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:28 AM IST
well done Sachin........
 
15
 
1
 

श्रीकांत kamble - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:25 AM IST
देर है दुरुस्त है! लाखो रुपयाचा tax वाचवणारा सचिन, स्वहिताचा विचार सोडून असा कसा वागला? आश्चर्य!
 
9
 
56
 

मदन lamture - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:22 AM IST
सचिन अश्या स्वभावामुळे २१ वर्षे क्रिकेट वर राज केले आता पुढारी म्हणून असे दान देवून चांगले काम करीत आहे परुंतु केवळ मुंबई का मराठवाडा विधार्भ गरीब लोक राहतात त्यांचा पण विचार करावा
 
12
 
10
 

sheetal - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:18 AM IST
खूप सुंदर काम तुम्चे, पण हॉस्पिटल मध्ये सगळ्यात जास्त ब्राष्टचार चालतो, त्य| आवैजे अनाथाश्रम, व्रुद्श्रम यानान जास्त उपओग झाला असता............... असा माझा मत आहे
 
7
 
11
 

समीर - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:10 AM IST
मास्त रे ्सचिन. आता ते पैसे चांगल्या कारणासाठीच वापरा म्हणजे मिळवली नाहीतर कोणीतरी स्वताची तिजोरी भरेल.
 
20
 
1
 

sraj patil - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:10 AM IST
मंदिरात दान पेटीत पैसे टाकू नका तेच पैसे गरजू लोकांना द्या खरच ज्यांना गरज आहे ashana. Sachin welldone.
 
34
 
1
 

deepak salvi - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:09 AM IST
well done sachin....keep it up.....God bless u for ur new ening.
 
14
 
2
 

Udaya - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 09:03 AM IST
सचिन विषयी ओरड्न्यार्यानी please याची नोंद घ्यावी
 
80
 
6
 

Harsh - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 08:59 AM IST
U R NOT ONLY THE GOD OF CRICKET BUT ALSO A GOD OF HUMANITY. "EKDAM DEV MANOOS".
 
73
 
7
 

yogesh bhusara - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 08:55 AM IST
Sachin je kahi karto te nehamich adbhut aste.ani kahitari navin shikanyasarakh asta.thank sachin
 
44
 
6
 

sanjay p. gaikwad - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 08:45 AM IST
very nice..............well done sachin
 
44
 
4
 

prashant - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 08:35 AM IST
वेरी गुड. thanks सचिन.
 
48
 
5
 

अजित काजळे, Sydney, Australia - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 08:29 AM IST
सचिनचे कौतुक करावयास हवे
 
61
 
5
 

प्रकाश - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 07:23 AM IST
सचिन तो सचिन,,,लाखात एक!!छान उपक्रम हाती घेतलाय...शुभेछ्या!
 
61
 
4
 

शैलेश kulkarni - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 06:51 AM IST
ाबास Sachin
 
44
 
9
 

प्रकाश जाधव चिन्चोली शिराळा - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 06:46 AM IST
सचिनने दिलेल्या देनगीने अनेकाना लाभ होईल. ईश्वर हा असाच दिसतो.
 
91
 
4
 

Harshad - बुधवार, 22 जानेवारी 2014 - 05:30 AM IST
Very good initiative by Sachin.
 
73
 
6
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: