Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

pailteer, sudhir kale, pakistan, esakal

मरणोत्सुक पाकिस्तानी नेतृत्व?

मुख्यपान » पैलतीर » बातम्या
 
0
 
0
 

मरणोत्सुक पाकिस्तानी नेतृत्व?
- अनुवाद - सुधीर काळे, जकार्ता
शनिवार, 7 जानेवारी 2012 - 05:21 PM IST

 

 
0
 
0
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
vasant - गुरुवार, 16 ऑगस्ट 2012 - 10:18 PM IST
जर पाक निर्माण जाला नसता तर ह्या कल्पनेने माज्या अंगावर कट उभा राहतो .दर वेळेला मुसलमानांनी हिंदुना क्कॅलाले असते
 
0
 
0
 

Omkar girkar,Ratnagiri - सोमवार, 23 जानेवारी 2012 - 10:14 PM IST
काळे साहेब, लिखाण आणि अनुवाद चालू ठेवा. शेवटी माहितीचा आणि ज्ञानाचा प्रवाह धुवांधार वाहिला पाहिजे. भिजण्यासाठी आम्ही आहोतच.. जय तंत्रज्ञान!
 
2
 
0
 

sbkay@hotmail.com - सोमवार, 23 जानेवारी 2012 - 03:54 PM IST
मी मला ज्या विषयात रस आहे त्यावर लिहितो. माझे लेख वाचण्याची कुणावरही सक्ती नाहींय्. शिवाय लेखात काय-काय अंतर्भूत आहे हेसुद्धा लेखाच्या सुरुवातीला दिलेले असतेच. मग तक्रार कसली? अनामिक-जी, BBC च्या लेखांचा मी कधीच अनुवाद करत नाहीं कारण ते फुकट नसतात. अविनाश-जी, माझ्या निष्काळजीपणाबद्दल क्षमस्व. अशा प्रतिसादांमुळे माझा एक नवा व स्वतंत्र लेख कदाचित् प्रकाशितच होणार नाहीं. ’सकाळ’वाले प्रकाशित करतील ते लेख सकाळवर वाचावेत व अप्रकाशित लेख माझ्या http://sudhirkale.blogspot.com/ या ब्लॉगवर वाचावेत. धन्यू!
 
0
 
0
 

Vijay in US - शनिवार, 21 जानेवारी 2012 - 06:01 PM IST
काळे साहेब आता पाकिस्तान पुराण फार झाले, आता इतर विषयावर लिहा कि. उदाहरण द्यायचे झाले थर युरोपिअन संस्कृतीचा अस्त. युरोप मध्ये इतके आफ्रिकन आणि अरब immigrants आहेत, जास्ती करून स्पेन इंग्लंड इटली फ्रांस मध्ये, आणि त्यांचा procreation रेट इतका जबरदस्त आहे कि २० वर्षात गोरे अल्पसंख्याक होतील. दोन वर्षात इराण कडे अण्वस्त्र असतील आणि का असू नये, ह्या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होईल? पाकिस्तानी कुठे एकमेकाची डोकी फोडणे, ठार मारणे आणि भारतात बॉम्ब फोडणे बंद करणार आहेत?
 
1
 
1
 

anamik - शुक्रवार, 20 जानेवारी 2012 - 09:03 PM IST
काळे साहेब जरा स्वताचे लिहा कि? सारखे काय अनुवाद लिहित बसता? ते सुधा इतके क्लिष्ट? सगळे bbc चे भाषांतर पण थांबवा आता.....
 
0
 
1
 

Avinash - शुक्रवार, 20 जानेवारी 2012 - 07:07 PM IST
सुधीरराव, नक्की कोणता लेख आपण अनुवादित केला होता "भारताचा इतका उदो-उदो नको करायला! " कि "पाकिस्तानचा इतका उदो-उदो नको करायला". लेख जरा तरी तपासून सर्वाना वाचायला द्या. एवढा निष्काळजीपणा ?
 
0
 
0
 

DIPAK PATIL - शुक्रवार, 20 जानेवारी 2012 - 05:06 PM IST
काळे साहेब तुमचे सगळेच लेख हे उत्तम, ज्ञानात भर घालणारे व बारकावे समजावणारे असतात ... असेच चालू ठेवा... इराण, सोमालिया इ. देशाबद्दल जर अशीच माहिती सांगितली तर फारच उत्तम होईल ... धन्यवाद व शुभेच्छा .....
 
0
 
0
 

सुधीर काळे (दोन्ही भाग एकत्र प्रकाशित करावेत) - शुक्रवार, 20 जानेवारी 2012 - 12:27 PM IST
प्रसाद-जी, आपला प्रतिसाद सपशेल अनुचित आहे. तुम्ही माझ्यावर आरोप केलात म्हणून मी पैलतीरवरील लेखांचा statistically अभ्यास करण्यात वेळ घालविला. पण आता आकडेवारी देतो. २ ऑक्टोबर ११ पासून (ऑस्टिनचा गणपती उत्सव) ७ जानेवारी १२ पर्यंत एकूण २७ लेख प्रकाशित झालेले असून त्यात माझे १० लेख आहेत (३३%). दुसरी गोष्ट म्हणजे माझे सकाळ व्यवस्थापनाशी माझे कांहींही नाते नाहीं. मी पाठवतो, त्यांना आवडले तर प्रकाशित करतात नाहीं तर नकार देतात. शेवटी मीही विनामूल्य लिहितो व वाचकही विनामूल्य वाचतात. भाग-२ पहा!
 
0
 
0
 

vikrant,chicago - शुक्रवार, 20 जानेवारी 2012 - 04:44 AM IST
@प्रसाद, I respectfully disagree. माझ्यासारखे अनेक वाचक कालेसाहेबांचे लेख कधी येतात याची वाट बघत असतात. प्रतिक्रिया देणार्यांचे ते आदराने उल्लेख करतात याची तुम्ही खिल्ली उडवलेली योग्य नाही. कदाचित पैलतीर ऐवजी 'परराष्ट्र नीती' किव्वा इतर नवीन सदरात हे लेख प्रसिद्ध होणे उचित असेलही. त्यांचे लेख अब्भ्यास्पूर्ण असतात यात दुमत नसावे. कोणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा choice आहे. कालेसाहेब, व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण लिखाण बंद करू नये अशी अनेक वाचकांची इच्छा आहे.
 
1
 
0
 

Prasad - गुरुवार, 19 जानेवारी 2012 - 04:47 PM IST
ह्या काळे "जी" "साहेब" ह्यांनी इतका बोर मारला आहे कि आता कोणी पैलतीर च्या तीरावर येईनासे झाले आहे. ह्या अनुवादकांनी सगळ्यांना ह्या ठिकाणाहून पळवले आहे . काळे सर आपल्याच विश्वात दंग आहेत कि किती कौतुक होते लेखाचे वगैरे. त्यांच्या हे लक्षात येणे बंद झाले आहे बाकी लोक आता पाकिस्तान पुरवणीला कंटाळले आहेत.
 
0
 
0
 

sbkay@hotmail.com - शनिवार, 14 जानेवारी 2012 - 01:16 PM IST
(१) वैद्यसाहेब, धन्यवाद! आपल्या प्रतिसादाचे उर्वरित भाग आपण जरा लवकर पाठवावेत! (२) पुणेकरसाहेब: व्यक्ती तितकी मतें, पण माझ्या मते पाकिस्तान-बांगलादेश वेगळे आहेत तेच बरे आहे! (३) विक्रांत-जी, मी मुशर्रफ नायक असलेला "पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाची ऐशी-तैशी" हा लेख लिहिला आहे, पण कांहीं वाचकांना मृच्छा (मूर्छा म्हणायचे असावे) आल्याने ते जरा सावरले कीं पाठवीन. (४) अमित-जी, आहिस्ता हुजूर!
 
0
 
0
 

sharvari - गुरुवार, 12 जानेवारी 2012 - 10:11 PM IST
अतिशय विदारक वर्णन केल्यामुळे शोकग्रस्त होऊन मला मृच्छा आली. आम्हाला या पाकिस्तानी चर्हाट सोसवत नाही. काही तरी दुसरे येऊ दे. अमेरिकेत बाळंत पण, गोड गोड अनुभव. काहीही. दहातोंडेसाहेब पण चालतील.
 
0
 
0
 

Amit - गुरुवार, 12 जानेवारी 2012 - 12:01 PM IST
@ सुनील पुणेकर : आबे ओ!!! तेरा दिमाख खराब हो गया है क्या?
 
0
 
0
 

Ankush - बुधवार, 11 जानेवारी 2012 - 06:00 PM IST
हे मुस्लिम लोक काय सारखे सारखे इस्लाम इस्लाम करत राहतात काय माहित? काय तर म्हणे - "कारण इस्लामच्या एकुलत्या एक बालेकिल्ल्याला आणि जगातल्या एकुलत्या एक अण्वस्त्रसज्ज मुस्लिम राष्ट्राला..." अरे धर्म सोडून तुमचा देश वाचवा पहिल्यांदा.
 
0
 
0
 

ज्ञानेश्वर - मंगळवार, 10 जानेवारी 2012 - 02:28 PM IST
हा लेखही अयाजसाहेबांनी तितकाच सडेतोडपणाने लिहिलेला आहे व तोसुद्धा ई-सकाळच्या वाचकांना आवडेल अशी आशा आहे: लेख आवडला.
 
0
 
0
 

vikrant,chicago - मंगळवार, 10 जानेवारी 2012 - 01:32 AM IST
काळेसाहेब, चांगला अनुवाद. ह्या मूळ लेखकाला पाकिस्तानात दुर्मिळ असलेले तारतम्य आहे. मेमोगेट हे कपोलकल्पित नसून वास्तववादी आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी अंगाशी आले कि अमेरिकेच्या ताटाखालील मांजरे होण्यास तयार असतात. खुर्ची टिकवण्यासाठी देश विकायला मागेपुढे पाहत नाहीत. भारतद्वेष्ट मुशारफ नावाचा रंग बदलणारा साप (सरडा नव्हे) कोणत्याही स्थितीत सत्तेवर येवू नये आणि त्यासाठी भारत सरकारने लंडन मद्ध्ये त्याचा खातमा करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्या जागी अमेरिका असती तर सी आय ए ने हे कधीच केले असते
 
0
 
0
 

Sunil Punekar - सोमवार, 9 जानेवारी 2012 - 01:43 PM IST
मुस्लिमांसाठी पाकची निर्मिती करण्याचे महापाप करून कॉंग्रेसने भारताला कायमची डोकेदुखी करून ठेवली आहे.पाकपेक्षा जास्ती मुस्लीम भारतात आहेत,ज्यांची खरी ओढ नेहमी पाककडे आहे.जगातील बहुतेक दहशतवादाचे पाक हे केंद्र झाले आहे.दुर्दैवाने हे राष्ट्र अण्वस्त्रधारी आहे.जर्मनीप्रमाणे,पाक व बांगला देश्चे भारतात विलीनीकरण करणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे,हे कटू सत्य आहे.
 
0
 
0
 

SHIVRAM VAIDYA - शनिवार, 7 जानेवारी 2012 - 06:42 PM IST
.....धर्मापेक्षा वरचढ मानणारे, एक हिंसेचे समर्थन करत असलेले तर दुसरे अहिंसेच्या मानव धर्मावर आढळ विश्वास असलेले, एक दुसर्या धर्मांचा सतत द्वेष करणारे तर दुसरे सर्वधर्म समभाव मानणारे, एक अन्य धर्मीय माणसांचा जीवनाचा हक्क नाकारणारे आणि दुसरे सर्व धर्मांचा आदर करणारे !! दिवस-रात्री सारखा फरक असलेली ही दोन्ही राष्ट्रे तेथील नादान राज्यकर्त्यांच्या मुळे अराजकाच्या खाईत सापडलेली आहेत. हिंसेचा अतिरेक योग्य नाही तसाच अहिंसेचाही, सज्जनांच्या रक्षणार्थ केलेली हिंसा ही हिंसा नसते हे कोणीही लक्षात...२..
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: