Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

farmer suicide, beed

बीड जिल्ह्यात दोन दिवसांआड एका शेतकऱ्याची आत्महत्या

मुख्यपान » मराठवाडा » बातम्या
 
0
 
16
 

बीड जिल्ह्यात दोन दिवसांआड एका शेतकऱ्याची आत्महत्या
- सुहास पवळ - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 नोव्हेंबर 2014 - 04:00 AM IST

 

 
0
 
16
 

प्रतिक्रिया
Fitriani - सोमवार, 1 डिसेंबर 2014 - 05:35 PM IST
No qutoeisn this is the place to get this info, thanks y'all.
 
0
 
0
 

master - गुरुवार, 27 नोव्हेंबर 2014 - 08:57 PM IST
@सुजन... एसी मध्ये बसून नाही समजत खरी परिस्थिती... कोणी सांगितले कि बीडचे लोक मोठ्याप्रमानात उसाची आणि फल बागांची शेती करतात ??? बीडचा शेतकरी कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका यांची शेती करतात... ३ वर्षात २ दा महाभयंकर दुष्काळ, १ दा अतिव्रीस्ती आणि गारपीट चा सामना या शेतकऱ्यांनी केला आहे... सरकारकडून मिळणारी नाममात्र मदत आणि सावकारांचे डोईजड झालेले कर्ज याने येथील शेतकरी फार भिकारी झाला आहे... संपूर्ण माहिती असल्याशिवाय बोलत जाऊ नका... तुमच्यासारखे लोकांना आज माणूसकीची जाणीव राहिली नाही.... विठ्ठला फक्त तूच वाली आहेस आता....
 
5
 
0
 

अशोक - गुरुवार, 27 नोव्हेंबर 2014 - 02:32 PM IST
अरे सुजन तुला शेतीतला काही काळात का प्रयोग करण्यासाहित पैसा आणि वीज पाणी लागते ते कुणी द्याचे. तुयासार्ख्याला या गोष्टी कस्य कळणार अरे प्रतेक वर्षी लाखभर रुपये मातीत पुढचे काही माहित नसताना टाकून बघा मग कळेल बोलण्या आधी थोडा विचार करायला हवा होता.
 
5
 
1
 

सुजन - गुरुवार, 27 नोव्हेंबर 2014 - 12:55 PM IST
बीड जिल्हा अवर्षणग्रस्त आहे तर शेतकरी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्य कोणत्या आशेवर करतात? बीड मध्ये उस कसा घेतला जातो? कमी पावसावर घेण्यासारखी पिके, फळे, भाजीपाला, फुले, औषधी वनस्पती यांची लागवड का केली जात नाही? २५ वर्षांपासून मी राळेगण सिद्धी आणि अण्णांच्या प्रयोगाबद्दल ऐकते आहे. पण असा प्रयोग महाराष्ट्रातील खेडी-खेडी का नाही राबवत? लोक स्वतःला मारतात पण स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयोग का करीत नाहीत? निदान दुसर्याने केलेले यशस्वी प्रयोग तर पुन्हा करून बघत येतील. आपले जीवन सुधारण्यासाठी सरकार कशाला पाहिजे? माणूस स्वतःसाठी सुद्धा जगायला तयार नसेल तर सरकारने त्याला का व कशासाठी जगवावे?
 
3
 
11
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: