Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

Vinay Apte,Marathi films,theater,Hindi films,Ambani Hospital,Mumbai

चतुरस्र अभिनेते विनय आपटे यांचे निधन

 
21
 
328
 

चतुरस्र अभिनेते विनय आपटे यांचे निधन
- - सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 08:55 PM IST

 

 
21
 
328
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
namuchi - मंगळवार, 10 डिसेंबर 2013 - 07:54 PM IST
मेलेल्या बद्दल वाईट बोलू नये म्हणतात...दैत्य नथु चे नाटक करणार्याला काय म्हणाव...असो...पण त्याच्या जात भाई ची इथे गर्दी झाली...काही जन बहुजन नावाने देत आहेत प्रतिक्रिया...असो...
 
1
 
2
 

shrikant - मंगळवार, 10 डिसेंबर 2013 - 07:04 AM IST
आपले नाव खऱ्या अर्थाने सार्थ करणारा एक समर्थ अभिनेता. व चांगला माणूस .
 
6
 
2
 

शशांक joshi - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 11:49 PM IST
दिलदार माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.............!!!!!!
 
9
 
3
 

c.vaidande - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 09:58 PM IST
he.is.a genius actor all of us mis him .
 
8
 
3
 

संध्या कोळेकर - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 06:11 PM IST
........... ! भावपूर्ण श्रद्धांजली !.....................................
 
4
 
4
 

sagar - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 05:48 PM IST
विनय आपटे यांचा मी एक चाहता, मला अतिशय दुख झाले. मराठी रंगभूमी आणि चित्रभुमि या खमक्या कलाकाराच्या जाण्याने पोरकी झाली.
 
6
 
4
 

Laxmikant Joshi - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 05:17 PM IST
पुन्हा होणे नाही
 
4
 
4
 

सतीश पवार - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 04:50 PM IST
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
7
 
3
 

विवेक जाधव - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 12:45 PM IST
मलाहि हे आकून खूप दुख: झाला...........ते एक चांगले कलाकार होते.........भावपूर्ण श्रद्धांजली......!!
 
5
 
3
 

प्रद्युम्न जोशी - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 11:34 AM IST
असा दिग्दर्शक...अभिनेता परत होणे नाही........मराठी दूरचित्रवाणी...नाटक ....सिनेमा.....हा विनय आपटे नि जिवंत ठेवला होता........"बोक्या सातबंडे" ...., ."बोलाची कढी बोलाचा भात.." , "आभाळमाया"....अशा एकाहून एक सुंदर मालिका त्यांनी दिग्दर्शन केल्या होत्या...."कुसुम मनोहर लेले"..."नथुराम गोडसे" ...अशी जबरदस्त नाटके त्यांनी खूप सुंदर प्रकारे लोकांसमोर सदर केली.......अभिनय...आवाज....दिग्दर्शन .....अशा सर्वच बाबतीत त्यांचा हात कुणी पकडू शकणार नाही......भावपूर्ण श्रद्धांजली..... महान कलाकाराला मानाचा मुजरा..!!
 
13
 
3
 

Vikas - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 10:36 AM IST
विनय आपटे यांचा मी एक चाहता, मला अतिशय दुख झाले. मराठी रंगभूमी आणि चित्रभुमि या खमक्या कलाकाराच्या जाण्याने पोरकी झाली.
 
12
 
3
 

हर्षल नाईक - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 09:25 AM IST
अत्यल्प संख्या असलेल्यांपैकी एक "हिंदुत्ववादी" अभिनेता गेला. अतिशय दुखद घटना. "मी नथुराम गोडसे बोलतोय" सारखं एकमेव परखड नाटक देऊन गेलेत.
 
37
 
3
 

फिरीश pai - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 09:09 AM IST
भावपूर्ण shrdhanjali
 
11
 
3
 

Shripad - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 05:45 AM IST
देव नक्कीच एखादे नाटक किंवा सिनेमा तयार करीत असेल आणि तो गुणी कलावंत शोधत होता!
 
14
 
4
 

RAJESHVAR BHAMARE - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 05:38 AM IST
एक महान कलावंत , प्रभावशाली अभिनेता जीवनाच्या रंगमंचावरून ,काळाच्या पडद्या आड निघून गेला , ह्या महान कलावंतास माझे शत शत नमन , ईश्वर, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो....
 
9
 
2
 

m.m.j - सोमवार, 9 डिसेंबर 2013 - 12:45 AM IST
Anna Chemburi.......!!!!!!
 
12
 
2
 

आनंद - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 11:15 PM IST
Atishay wait batami....mazi bhavpurna shradhanjali... Hal hal watate....ase khup watate ki tyani health chi care ghyayala pahije hoti....pan kalay tasmye namah... Tyana Bhav purna shradhanjali. He was not the man running behind the money. He was a very good soul. May his soul rest in peace.
 
7
 
0
 

मोहन - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 11:08 PM IST
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
8
 
1
 

Swapnil - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 07:26 PM IST
अतिशय वाईट बातमी..अतिशय हुशार ,आणि जबरजस्त अभिनयाची कला सर्वगुण संपन्न असलेला कलाकाराला आपण हरवलो आहोत ... विनय आपटे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली
 
16
 
1
 

मोहन वाकचौरे - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 04:24 PM IST
आवाज हरपला . अतिशय वाईट बातमी ...................! भावपूर्ण श्रद्धांजली ...............................!
 
12
 
1
 

निखिल - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 03:03 PM IST
मराठी चित्रपट सृष्टी ला कोणाची नजर लागली कुणास ठाऊक....आधी रंजना, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, रसिका जोशी, आनंद अभ्यंकर आणि आता विनय आपटे या सगळ्यांना देवाने कमी वयात का बोलावले ? खूप वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली.............
 
26
 
5
 

somnath Jatti - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 03:02 PM IST
apratim Abhineta harapala......
 
4
 
1
 

निलेश बागडे - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 02:49 PM IST
एक अष्टपैलू, आणि भारदस्त आवाजाचा अभिनेता आज आपल्यातून गेला. अतिशय वाईट बातमी.....स्व. विनय आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
16
 
1
 

सचिन - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 02:09 PM IST
आवाजाचा बादशाह ... . काळाच्या पडद्याआड हि कल्पनाच सहन होत नाही. मराठी नात्य्सृस्ठी आणि चित्रपट सृष्टी बाळसे धरत असताना अष्टपैलू कलावंत पडद्याआड जाने खरच खूप वेदना देणारी गोष्ट आहे.... देव त्यांच्या आत्म्यास शांती देओ....
 
11
 
1
 

निलेश पारस्कर - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 01:54 PM IST
हो हि खूपच दुखत बातमी आजची आहे, मराठी श्रुतीत्ला एक तारा पडद्या आड गेला .......या अष्टपैलू अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली ...............................!
 
8
 
0
 

मनीषा - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 12:57 PM IST
खूप हरहुन्नरी कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या आठवणी आणि अभिनय त्यांच्या नाटक, चित्रपट यामधून सदैव आपल्या बरोबर राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.... !
 
8
 
0
 

shreyansh shah - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 11:41 AM IST
असा मराठी अभिनेता पुन्हा होणार नाही
 
8
 
0
 

मुग्धा भिडे पुणे - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 11:41 AM IST
विनय आपटे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.खूप वाईट वाटले.असे परखड स्पष्ट बोलणारा माणूस, जबरदस्त आवाजाचा मालिक, ताकदवर दिग्दर्शक माणूस आपल्या मधून गेला ह्यावर विश्वास बसत नाही. तरीही वास्तव स्वीकारावे लागेल.केवळ आपल्या कामामुळे गुणांमुळे जनमानसात आपली चांगली प्रतिमा निर्माण करणारे कलाकार असे अचानक मनाला चटका निघून जातात.का असे हल्ली वरचेवर होऊ लागले आहे.ह्याचे कारण कि हे कला क्षेत्रातील कलाकार लोक म्हणावी तशी विश्रांती घेत नाहीत. आपल्या कलेला नेहमीच प्राधान्य जरूर द्यावे. आपली आवड नक्कीच जपावी. इतके टाईट शेड्युल नसावे कि आरामाला तिथे वावच नसावा. नाटकांचे वा अन्य कार्यक्रमाचे प्रयोग रोजच होणे गरजेचे आहे का ? प्रसिद्धी आणि पैसा किती कमवायचा नाही का ? कामाचे प्रेशर घेऊन काम करायला हवेच का ? एक प्रयोग झाला कि लगेच दुसरा अरे आपण माणूस आहोत मशीन नाही. मशीन ला देखील मेंटनन्स लागतो.आपल्यावर अवलबून असणाऱ्या लोकांचा तरी विचार करावा.जीवन सुंदर आहे त्याला अधिक सुरेख करावे. पण त्याला दमवून आजारी का पाडावे.असो विनय आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
 
64
 
3
 

swati - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 11:34 AM IST
खुप चांगले अभिनेते होते .... आम्ही खूप मिस करू .देव त्याच्या आत्म्यास शांती दएवो
 
12
 
1
 

श्रीपाद पु. कुलकर्णी - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 11:16 AM IST
भारदस्त आवाज आणि संवादफेकीवर जबरदस्त नियंत्रण असलेला कसदार अभिनयाचा रंगकर्मी 'एक्झिट' घेऊन गेला.... .. देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो.
 
24
 
1
 

आकाश - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 10:57 AM IST
भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
 
11
 
0
 

Prashant Ghodke Shevgaon - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 10:16 AM IST
Marathi rangbhumivarcha ek changla kalakar kalachya padyamage gela. Eshwar tychya aatmyas shanti devo. Tyana bhavpurn shrdhanjali.
 
5
 
0
 

sachin jadhav - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 10:10 AM IST
Kharokharch ak changli vyakti aani abhineta yancha janyane khup nuksan zalele aahe,te kadhihi bharun year nahi .tyana bhavpurn aadranjali shradhanjali.
 
1
 
0
 

ऋषिकेश langhe - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 10:02 AM IST
अतिशय वाईट बातमी
 
3
 
0
 

वार्ताहर - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 09:54 AM IST
एक चतुरस्त्र अभिनेता आणि चांगली व्यक्ती हरपली, भावपूर्ण श्रद्धांजली...मराठी कालाक्षत्रातले उत्तुंग शिखर आज आपल्यातून काळाने हिरौन नेले , देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो . ..
 
7
 
0
 

गणेश - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 09:46 AM IST
एक चांगला कलाकार आपल्या मधून गेला त्यांची उणीव आपल्या नेहमीच जन्वेन्ल देव त्यांच्या अत्म्यला शांती देवो....
 
3
 
0
 

सोलापूरकर - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 09:24 AM IST
शिववेंकट राजशेखर श्रीनिवासन त्रीचीपल्ली एक्केपाराम्पील पेरेम्बदूर चिन्नास्वामी मुत्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर ......................................................................................................................................................................................................................................................भावपूर्ण श्रद्धांजली ...........
 
40
 
1
 

Santosh Kyama - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 08:55 AM IST
भावपुर्ण श्रद्धांजलि •
 
5
 
0
 

onkar - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 08:45 AM IST
संपूर्ण महाराष्ट्रा कडून भावपूर्ण श्रद्धांजली!
 
3
 
0
 

Vikas - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 08:32 AM IST
आपण श्रेष्ठ अश्या मराठी कलावंताला हरपलो आहोत ...खूप वाईट बातमी. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
 
1
 
0
 

सुर्यकांत कांबळे - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 08:13 AM IST
भावपूर्ण श्रद्धांजली..... महान कलाकाराला मानाचा मुजरा,देव त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सोसण्याचे बळ देवो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
 
13
 
2
 

Hari Chaudhari - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 08:03 AM IST
वाईट ???...अरे देवा
 
2
 
4
 

Deepak mahamuni - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 07:58 AM IST
एक चांगला कलाकार आज आपल्यात याचे खुप दुख्ख आहे
 
4
 
0
 

Hari - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 07:57 AM IST
खुप वाईट अरे देवा
 
3
 
0
 

सुनील जाधव, दुबई - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 07:23 AM IST
भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
 
5
 
0
 

रवींद्र अभ्यंकर पुणे - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 05:53 AM IST
एक प्रख्यात पार्लेकर कलाकार रंगभूमीवरून आपण जिथे पोहोचू शकणार नाही अशा विंगेत गेला आहे ... त्याच्या ताम्यास सद्गती मिळो ही प्रार्थना
 
10
 
0
 

अमोल नानकर - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 01:43 AM IST
मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपट रसिक एका परिपूर्ण अभिनेत्याला आणि एका चांगल्या व्यक्तीला मुकणार. विनयजींच्या आत्म्यास शांती मिळो.
 
6
 
0
 

शैलेंद्र - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 01:29 AM IST
खूप चांगला कलाकार गेला. खूप वाईट बातमी.. भावपूर्ण श्रद्धांजली..
 
3
 
0
 

sanjay ahire - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 12:55 AM IST
मराठी रंगभूमीला मिळालेला मोठा आघात आहे जो कधीही भरून निघणार नाही पण त्यांना सदैव आठवणीत ठेवले जाइल.
 
3
 
1
 

vivek - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 12:31 AM IST
एक चांगला अभिनेता गेला देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
 
4
 
0
 

दिपक मामिलवाड - रविवार, 8 डिसेंबर 2013 - 12:08 AM IST
अतिशय दर्जेदार अभिनयाचा बादशाह आपणाला सोडुन गेला; काधिही न भरुन निघणार नुकसान मराठी रंग भुमिचे झाले आहे. आण्णा चिंम्बोरे we will always miss u
 
10
 
0
 

Amol - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 11:46 PM IST
विनय जींच्या आतम्याला शांती मिळो …
 
9
 
0
 

sarang pathakk - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 11:44 PM IST
एक सच्चा मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला याच खूपच वाईट वाटत आहे .
 
7
 
0
 

संदीप - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 11:34 PM IST
अतिशय वाईट बातमी..अतिशय हुशार ,आणि जबरजस्त अभिनयाची कला सर्वगुण संपन्न असलेला कलाकाराला आपण हरवलो आहोत ... विनय आपटे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
 
8
 
0
 

jayant dhondo garde - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 11:26 PM IST
tinahi madhyamath samarthapane vavarnara ek kushal kalakar gela. bhavapurna abivadan
 
4
 
0
 

अमित - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 11:19 PM IST
काय बोलाव तेच काळात नाही. विनय आपटे आपल्यात नाहीत ह्यावर विश्वास ठेवावा लागतोय. खरच एक सशक्त हरहुन्नरी आणि रंगमंच सशक्त अभिनयाने गाजवणारा अभिनेता काळाच्या पडद्या आड. विनय आपटे ह्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली.
 
9
 
0
 

shripad - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 11:01 PM IST
मला निशाणी डावा अंगठा चित्रपटातील त्यांची भूमिका खूप छान वाटली. ताकतीचा अभिनेता गेला.... भावपूर्ण श्रद्धांजली
 
13
 
0
 

अमित - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 10:55 PM IST
एक दिन बिक जायेगा, मातीके मोल जग मी रेह जायेंगे प्यारे तेरे बोल...भावपूर्ण श्रद्धांजली
 
11
 
0
 

MUKUND - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 10:52 PM IST
अतिशय हुशार ,आणि जबरजस्त अभिनयाची कला सर्वगुण संपन्न असलेला कलाकार हरपला .भावपूर्ण श्रद्धांजली ....
 
6
 
0
 

kedar - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 10:46 PM IST
oh my god...........! kevada krur ahes deva
 
5
 
0
 

Raghunath kadam - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 10:30 PM IST
महान अभिनेत्याला माझी श्रद्धांजली.
 
10
 
0
 

सुधीर Gangawane - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 10:30 PM IST
अतिशय वाईट बातमी.खरोखरच सुंदर काम करणारा अभिनेता आज नाही.
 
6
 
0
 

ramdas - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 10:07 PM IST
भावपूर्ण श्रद्धांजली ...........
 
3
 
0
 

chetan - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:52 PM IST
खूपच वाईट वाटलं
 
1
 
0
 

dhananjay damle - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:38 PM IST
अतिशय वाईट बातमी. नुकताच त्यांनी अभिनय केलेला आरक्षण चित्रपट पाहण्यात आला. अतिशय छोटी भूमिका असून देखील ते लक्ष्यात राहतात ह्यातच त्यांच्या कलेच कौतुक आहे. भाषेवरील प्रभुत्व, आवाजातील चढ उतार चेहऱ्यावरील भाव सर्वच अतिशय प्रभावी असे होते. देव त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सोसण्याचे बळ देवो. धनंजय दामले अबुजा, नायजेरिया.
 
10
 
1
 

गणेश थोरवे - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:31 PM IST
खूप वाईट वाटलं .
 
9
 
2
 

Mandar Divekar - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:27 PM IST
अतिशय दुखद बातमी आहे . विनय जी आपटे हे सगळ्याच भूमिकातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेले . आता या पुढे रुपेरी पडद्यावर सतत त्यांची उणीव भासेल .
 
8
 
0
 

Nahush - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:19 PM IST
RIP Sir
 
5
 
0
 

जाधव - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:17 PM IST
चांगला अभिनेता होता.... आपण त्यना मिस करणार....
 
10
 
0
 

दिनेश जोशी - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:15 PM IST
रंगभूमी आणि मराठी मालिका व चित्रपट सृष्टीची न भरून येणारी हानी झाली आहे ! बातमी खरी आहे असे अजूनही वाटत नाही ! दिनशौ
 
5
 
1
 

सचिन कुल्ली - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:11 PM IST
खूपच दुखद घटना. अभिनयाचा बादशाह गेला.
 
8
 
0
 

Jayprakash Deshmukh - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:10 PM IST
dev vinayjinchya atmyala shanti devo.
 
3
 
1
 

राजेश - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:09 PM IST
भावपुर्ण श्रद्धांजली...........
 
6
 
1
 

विजय - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:08 PM IST
"चांदणी बार" मधील पोलिस इन्स्पेक्टर ची भूमिका अत्यंत चांगली होती. केवळ ५ मिनिट त्यांची भूमिका त्या चित्रपटात होती परंतु १० वर्षानंतरही ती मी विसरलो नाही.
 
17
 
0
 

शिवराम गोपाळ वैद्य - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:08 PM IST
विनय आपटे यांच्यासारखा अष्टपैलू अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक या तीनही भुमिकेत लीलया वावरलेल्या या महान कलाकाराला मानाचा मुजरा ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
 
11
 
1
 

रवींद्र पाटील - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:08 PM IST
रवींद्र पाटील मराठी चीत्र्पत्श्रुष्टीचा महान अभिनेता हरपला ...
 
4
 
0
 

sharad doshi - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:07 PM IST
दुखःद batami देव मृतात्म्यास shanti pradan karo
 
6
 
0
 

शिवराम गोपाळ वैद्य - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:07 PM IST
विनय आपटे यांच्यासारखा अष्टपैलू अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक या तिनही भुमिकेत लीलया वावरलेल्या या महान कलाकाराला मानाचा मुजरा ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
 
20
 
3
 

vikas - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:07 PM IST
एक चांगला कलाकार गेला. भावपूर्ण श्रद्धांजली!
 
8
 
2
 

Mandar - शनिवार, 7 डिसेंबर 2013 - 09:02 PM IST
अतिशय वाईट बातमी ...................! भावपूर्ण श्रद्धांजली ...............................!
 
12
 
2
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: