Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

Saptrang,Raj Kazi,Marathi Theatre

लैंगिकतेच्या विळख्यात मराठी नाटक (राज काझी)

मुख्यपान » सप्तरंग » बातम्या
 
92
 
17
 

लैंगिकतेच्या विळख्यात मराठी नाटक (राज काझी)
- राज काझी
रविवार, 23 फेब्रुवारी 2014 - 03:15 AM IST

 

 
92
 
17
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
राजा. - बुधवार, 26 फेब्रुवारी 2014 - 06:31 PM IST
'प्रौढांची' 'बालनाट्ये' येत आहेत न काय...!
 
5
 
0
 

निखिल - बुधवार, 26 फेब्रुवारी 2014 - 09:53 AM IST
प्रेक्षक आहेत राजी तर तुम्ही काय करणार काझी? नवा गडी आणि राज्य नवे या नाटकातून कुठला लैंगिक किंवा 'विशिष्ट' विचार मांडला आहे? ते एक व्यावसायिक, 'निव्वळ टाईमपास-डोक्याला ताप नको' फेम नाटक. लोक जातात. हसतात-छान आहे म्हणतात. वजायना मोनोलॉग्जचे रुपांतर असलेले 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' आणि त्याची सरळ नक्कल करून रतीब घालणारी इतर नाटके आली रंगभूमीवर आणि मिळत असेल त्याला थोडा फार प्रेक्षकवर्ग, तर तुमचं काय बिघडलं? मुळात एका विशिष्ट प्रकारची नाटके आल्यामुळे समाजाचा उत्कर्ष होतो आणि दुसर्या प्रकारची आल्यामुळे समाज बिघडतो असा जो काही प्रचंड मोठा गैरसमज आपण करून घेतला आहे त्याला कोण काय करणार? असे कोणते एखादे चांगले नाटक किंवा इतर कलाकृती आहे कि ज्यामुळे समाज सुधारला? इथे करोडो महापुरुष इतके थोर काम करून गेले त्यांचे विचार समाजाने झिडकारले, कलाकृतीचे काय सांगताय? लैंगिक नाटकांची कीड वगैरे म्हणताय, जणू काही हि नाटके यायच्या आधी लोक पॉर्न फिल्म बघत नव्हते, अश्लील पुस्तके वाचत नव्हते! लोकांना काय हवे काय नको ते त्यांना ठरवू द्या-तुम्ही जज का बनताय?
 
28
 
9
 

भूषण - मंगळवार, 25 फेब्रुवारी 2014 - 10:59 AM IST
आता लवकरच ' पोर्न' नाटके सुद्धा येतील !!'
 
20
 
1
 

Ganesh Jagnade - सोमवार, 24 फेब्रुवारी 2014 - 10:07 PM IST
अगदी उत्तम लेख, मराठीची थोडी लाज बाळगून असे विषय गल्लाभरू निर्माते आणि त्यांचे so called कलाकारांनी थांबवावे. राज सरांनी अगदी उत्तम पद्धतीने हा विषय मांडला आहे. कलाकार सुद्धा निर्लज्जपने उजळमाथ्याने आपले कौतुक करतात हे अश्चर्यच आहे.
 
18
 
5
 

योगेश जोशी - रविवार, 23 फेब्रुवारी 2014 - 06:53 PM IST
माननीय काझी साहेब , एकाएकी अशा नाटकांची लाट येणं, हे थोडं विचित्र वाटत असलं, तरी या नाटकांनी लोकांच्या भावना चाळविल्या जातील असे वाटत नाही, कारण आज अश्लील चित्रपटांच्या सीडी पुणे-मुंबईप्रमाणेच सांगली-बीड-औरंगाबाद-अकोला-लातूर अशा छोट्या शहरांतसुद्धा सहज प्राप्त होतात. दुसरीकडे सर्वच नाटकांचे दर इतके महाग झालेत, कि मध्यमवर्गीय प्रेक्षक नाटकांपेक्षा चित्रपटांना अधिक प्राधान्य देत आहे. माझ्या मते, प्रेक्षकांची अल्प उपस्थितीसुद्धा नाट्यचळवळीला घातक आहे. दुसरीकडे बलात्कार-शारीरिक आणि मानसिक शोषण यांमुळे स्त्रियांच्या मनात , "आपले गुप्त अवयव हा आपल्यासाठी शाप आहे", असा विचार गेली अनेक शतके पसरला होता, तोही दूर होणे आवश्यक आहे. दिल्लीतील "निर्भया"च्या घटनेवर आधारित एखादे तरी मराठी नाटक आले पाहिजे.
 
37
 
16
 

Mayuri - रविवार, 23 फेब्रुवारी 2014 - 05:31 PM IST
अगदी बरोबर वेळेवर हा लेख लिहिला गेला आहे दररोज सकाळ ची पाने चालली कि जिथे संगीत नाटके, सजदा सारखे वेगळ्या गाण्यांचे प्रोग्राम किवा सुदर्शनचच्या प्रायोगिक नाटकांचे प्रयोग याची माहिती सकाळी सकाळी कळायची तिथेच आजू बाजूला या विषयांची नावे वाचणे हेच nakose वाटायचे..kuthe प्रमोद काळे यांचे न येती उत्तरे आणि कुठे नावातूनच आज ४ आकर्षक तरुणी हे सागणारे आणि त्यातूनच नाटकाच्या कलाकृती विषयी शंका आणणारे व त्यातून नाटक नाही तर मराठी कॅब्रे बघायला हवा अशी भावना मनात निर्माण करणारी हि अश्या नावाची नाटक..योग्य वेळेस विषयाला वाचा फोडल्या बद्दल अभिनंदन!!
 
35
 
3
 

राजेंद्र - रविवार, 23 फेब्रुवारी 2014 - 11:39 AM IST
अहो मराठी नाटक हे आशयघन कमी आणि गल्लाभरू संस्क्रती यायला लागली आहे त्यामुळे असे विषय आले तर नवल वाटू नये
 
19
 
1
 

बम्पुशेठ - रविवार, 23 फेब्रुवारी 2014 - 10:05 AM IST
'गुप्तयोनीचा गुपित गोष्टी' चा प्रयोग म्हणजे केवळ 'आनी', 'पानी', 'लोनी' आिण 'योनी' होता़.
 
35
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: