Update:  Saturday, December 10, 2016 3:41:56 AM IST


| |

Japanese hostage,Islamic State,ISIS,ransom,Haruna Yukawa,Kenji Goto,Asia

अन् जपानचे पंतप्रधान झाले नि:शब्द

मुख्यपान » विदेश » बातम्या
 
9
 
341
 

अन् जपानचे पंतप्रधान झाले नि:शब्द
- - वृत्तसंस्था
रविवार, 25 जानेवारी 2015 - 09:21 AM IST

 

 
9
 
341
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
जयसिंग शिंदे, वाघोली पुणे - रविवार, 25 जानेवारी 2015 - 04:00 PM IST
दह्शदवाद्यांचे वाढते हल्ले, नागरिकांना ओलिस ठेऊन होणारा मानवसंहार हा मानवतेला काळिमा असून संपूर्ण जगाला विनाशाकडे घेऊन जाणार्या या शक्तींना मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे.
 
29
 
4
 

योगेश - रविवार, 25 जानेवारी 2015 - 03:44 PM IST
महायुद्ध काय तुम्हाला शिरा पुरीचा खेळ वाटला का ? एकदा इतिहास वाचा म्हणजे हादरून जाल . उगाच अफवा पसरवू नका .
 
24
 
8
 

प्रमोद संचेती - रविवार, 25 जानेवारी 2015 - 02:14 PM IST
यांना कुणी तरी आवरा आता ..खूपच झालाय ..माणुसकी ला काळिमा फासणारी प्रवृत्ती दिवसो न दिवस वाढत चालली आहे ..
 
27
 
1
 

prafulla sakhalkar - रविवार, 25 जानेवारी 2015 - 12:35 PM IST
Danger alarm. ! Be prepare for 59 minunts III rd, World War....cave life again.
 
17
 
3
 

Rajesh - रविवार, 25 जानेवारी 2015 - 11:07 AM IST
shameless act .....
 
22
 
0
 

रा.व्यं.मंगरुळकर - रविवार, 25 जानेवारी 2015 - 10:54 AM IST
जंगलातील हिंस्र श्वापादांचाही एक कायदा असतो.त्यांच्या कायद्यात कोणताही प्राणी दुसर्याची विनाकारण हत्त्या करत नाही.जर तसे नसते तर जंगलात छोटे छोटे प्राणी जगूच शकले नसते व जंगल हे फक्त अजस्र प्राण्यांचे झाले असते.पण जंगल कायदा हा तोल बिघडवू देत नाही.इसीस चा कायदा हा त्याचाही पेक्षा हिंस्र आणि एकतर्फी आहे.त्यामुळे आता जगाच्या सहनशीलतेचा तोल जाण्याची वेळ आली आहे आणि तो तोल जर ढळला तर परिस्थिती त्या समाजाच्या दृष्टीने धोकादायक होवू शकते.
 
55
 
0
 

प्रकाश - रविवार, 25 जानेवारी 2015 - 10:43 AM IST
तिसर्या महायुद्ध सुरु झाल्याची चाहूल लागली आहे,,,हे युध्द कोणत्याच देशाला परवडणारे नसल्याने हा त्रास सहन करावा लागत आहे,,,पण काही वर्ष्यात युध्द होएइल यात शंका नाही...
 
22
 
9
 

सुनील बाळासाहेब इनामदार - रविवार, 25 जानेवारी 2015 - 10:40 AM IST
हिंस्र प्राणी काळाच्या ओघात नामशेष झाले. बुद्धी वापरून जगणारे मात्र श्रेष्ठ ठरले. तोच प्रकार इथे होणार. युद्धाची गरज नसते. जे स्वत:ला कालानुरूप बदलत नाहीत ते बुद्धिमंद जीव निसर्ग नियमानुसार आपोआपच नष्ट होतात. अजून काही वर्षांनी काळे वस्त्र पांघरून हातात पिस्तुल धरलेले न सुधारलेले हे प्राणी एखाद्या प्राणीसंग्रहालयात हिंस्र प्राण्यांच्या विभागात पाहायला मिळतील. त्यांना ब्रेड वगैरे घातला जाईल. शिवाय पिस्तुलाने मारण्यासाठी व गळा कापण्यासाठी त्यांना रबराची कृत्रिम माणसे बनवून दिली जातील.
 
85
 
3
 

संदीप - रविवार, 25 जानेवारी 2015 - 10:31 AM IST
he tisare mahayudha ahe... jase ki आधीच हि भविष्य वाणी केलेली होती.... आणि ते होणारच....!!!! हमाला.....!!!
 
17
 
14
 

कुणाल - रविवार, 25 जानेवारी 2015 - 09:44 AM IST
ही तिसर्या महायुद्धाची नांदी आहे.. ओसमाजीना अमेरिकेने मारल्या मुळे शक्यता धूसर झाली आसे वाटले होते. पण आता काही खरे नाही.
 
48
 
17
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved     
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: