Update:  Sunday, May 29, 2016 1:02:26 PM IST


| |

मुख्यपान » ताज्या बातम्या
झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजनांचे पितळ सातत्याने उघडे पडताना दिसत आहे. मग ते केबीसी, पर्ल, संचयनी असो किंवा शारदा चिट फंडचा गैरव्यवहार असो

रविवार, 29 मे 2016 - 12:36 PM IST

नवी दिल्ली - शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाल्याचे चित्र दिसून आले आहे

रविवार, 29 मे 2016 - 12:32 PM IST

मोरादाबाद (उत्तर प्रदेश) - पोलिस प्रशिक्षण शाळेच्या (पीआयएस) मैदानावर क्रिकेट खेळले म्हणून काही अल्पवयीन मुलांना पोलिस महासंचालकांनी अटक करण्याचे आदेश दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

रविवार, 29 मे 2016 - 12:13 PM IST

यवतमाळ - "गाव करी ते राव न करी' या म्हणीप्रमाणे जवळावासींनी लोकवर्गणीतून नाल्याचे खोलीकरण करून दीड कोटी लिटर पाण्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली आहे. ही

रविवार, 29 मे 2016 - 09:24 AM IST

नवी दिल्ली - विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दिल्लीत इंडिया गेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्सव साजरा करत आहे, असे म्हणत

रविवार, 29 मे 2016 - 01:15 AM IST

जयपूर (राजस्थान) - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेल्जा यांनी राहुल गांधी हे योग्य वेळी पक्षप्रमुख होतील, असे सांगितले आहे

रविवार, 29 मे 2016 - 09:51 AM IST

विशाखापट्टनम - उड्डाणपूलावरील दुभाजकावर झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर मोटार गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोटारीतील तीन जणांना ताब्यात घेतले आहे

रविवार, 29 मे 2016 - 09:33 AM IST

नोएडा - मागील वर्षी ऑगस्टमध्ये हरवलेली मोटार मूळ मालकाला "ओएलएक्‍स' या ई-कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असलेली दिसली. त्यानंतर त्याने जाहिरातदाराशी संपर्क साधून पोलिसांना कळविले

रविवार, 29 मे 2016 - 09:19 AM IST

कोलकाता - प्राचीन सिंधू संस्कृती ही 5500 वर्षांपूर्वीची नसून 8 हजार वर्षांपूर्वीची असल्याची माहिती खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजीने केलेल्या संशोधनात समोर आली आहे

रविवार, 29 मे 2016 - 08:52 AM IST

डेहरादून - आपण निर्दोष असल्याचे म्हणत नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी उत्तराखंडमधील प्रमुख प्रादेशिक वृत्तपत्रांत

रविवार, 29 मे 2016 - 08:35 AM IST

आजचा सकाळ...
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: