Update:  Sunday, March 01, 2015 1:59:15 AM IST


| |

मुख्य पान  >>  family doctor
माझी मुलगी एक वर्षाची आहे. महिन्यापूर्वी तिला उलट्या-जुलाबाचा त्रास झाला होता. आता तिची तब्येत ठीक आहे. पण ती आता डाळ-भात, वरचे दूध वगैरे पदार्थ आवडीने घेत नाही

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 - 04:45 AM IST

स्वयंपाकघरातील पदार्थ आरोग्यरक्षण करतात. मात्र ते अयोग्य पद्धतीने, अयोग्य वेळी खाल्ले तर त्याचा अपायच होतो. सामान्यतः शरीरात सामावू न शकलेले अन्न वा औषध शरीराकडून आपोआप बाहेर टाकले जाते

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 - 06:00 AM IST

सवय असलेली, मात्र प्रकृतीसाठी अहितकर असलेली वस्तू बुद्धिमान मनुष्याने सोडून द्यावी. त्या बरोबरीने त्याच्याऐवजी हितकर वस्तूचे हळूहळू सेवन सुरू करावे. ही प्रक्रिया विशिष्ट क्रमाने करायची असते

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 - 05:15 AM IST

तंबाखू व मद्यसेवन टाळले, संतुलित आहार घेतला, व्यायामाचा अवलंब केला आणि योग्य जीवनपद्धती स्वीकारली, तर आपण कॅन्सर टाळू शकतो. दुर्दैवाने कॅन्सर झाला, तरी आता घाबरून जायला नको

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 - 05:00 AM IST

‘मला अन्न हवे’ ही गोष्ट मुलाला जन्मापासूनच कळायला लागते. वात- पित्त - कफ या त्रिदोषांवर आधारित असलेली प्रकृती एक प्रकारची नैसर्गिक आवड-निवड उत्पन्न करते

शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 - 05:15 AM IST

माझा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्या वेळी मणक्‍यांवर दाब पडला असे निदान झाले होते. सध्या कंबरेच्या डाव्या व उजव्या बाजूला दुखते, विशेषतः सकाळी उठल्यावर खूप त्रास होतो

शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 05:00 AM IST

घरात, अंगणात, गच्चीत, बाथरूममध्ये कुठेही अपघात होऊ शकतात. मोठा अपघात झाला, खूप रक्‍तस्राव होत असला, हाड मोडले असले, तर तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे अपरिहार्य असते

शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 06:15 AM IST

आहार हा संपन्न, सर्व धातूंचे पोषण करण्यास सक्षम असावा लागतो, तसाच तो प्रकृतीला अनुकूल असावा लागतो. प्रकृतीचा विचार न करता फक्‍त आवड-निवड ध्यानात ठेवली,

शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 05:15 AM IST

थंडी संपली. आता दुपारी उन्हाळा जाणवू लागला आहे. लहान मुलांना बहुधा उन्हाळ्याच्या दिवसांत गळवे होण्याची शक्‍यता असते. गळवे म्हणजेच वैद्यकीय भाषेत बॉईल किंवा ॲब्सेस

शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 05:00 AM IST

स्वयंपाकघरातील दवाखाना किंवा घरगुती उपचार हा ताबडतोब करण्यात येणारा प्रथमोपचार असतो. असा उपचार केल्यावर आता उपचार झाला आहे, आता डॉक्‍टरांना दाखवायची गरज नाही अशी समजूत करून घेऊ नये

शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 05:45 AM IST

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: