Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font
| | |


मुख्य पान  >>  दैनंदिनी  >>  दैनंदिन भविष्य (चंद्र रास)
मेष
तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
वृषभ
शासकीय कामे मार्गी लावू शकाल. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल.
मिथुन
आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कर्क
दैनंदिन कामे तसेच महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. काहींना नैराश्‍य जाणवेल. महत्त्वाचे निर्णय नकोत.
सिंह
जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.
कन्या
नोकरीत एखादी जबाबदारी वाढेल. कामाचा ताण जाणवेल. अपेक्षित माणसांची भेट होईल. वाद टाळा.
तूळ
सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.
वृश्चिक
काहींना नैराश्‍य जाणवेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
धनु
वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.
मकर
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्याकडे ओढा राहील. प्रवासामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे.
कुंभ
आरोग्य उत्तम राहील. संततिसौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्याच्या कटकटी कमी होतील. अनुकूलता लाभेल.
 
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: