Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

"ई-स्कॉलरशिप'चे संकेतस्थळ विद्यार्थ्यांच्या सेवेत

-
Thursday, August 23, 2012 AT 01:30 AM (IST)
नाशिक- आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यासाठीच्या माहिती संकलनासाठी आदिवासी विकास आयुक्तालयाने etribal.maharashtra.gov.in संकेतस्थळ सेवेसाठी सुरू केले.

आयुक्तालयातर्फे दर वर्षी सर्वसाधारणपणे सव्वाशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार शिष्यवृत्तीचे पैसे शाळा-महाविद्यालयांकडे जातात. त्यातील अखर्चित रक्कम पडून राहते. शिवाय बनावटगिरीद्वारे सरकारचे अनुदान खतावले जाण्याची शक्‍यता अधिक आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळेल याची शाश्‍वती देता येत नाही. या सर्व समस्यांवर पर्याय म्हणून ऑनलाइन पद्धतीचा उपयोग आयुक्तालयातर्फे करण्यात येत आहे. महाविद्यालयांकडून शिष्यवृत्तीचे मागणीपत्र ऑनलाइन भरून घेतले जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्याचा ऑनलाइन अर्ज भरून देण्यासाठी महाविद्यालयाला प्रत्येक अर्जामागे पाच रुपये शुल्क देण्याची तयारी आयुक्तालयाने दर्शवली आहे. बनावटगिरी टाळण्यासाठी आयुक्तालयाने वीस वर्षांमधील
आदिवासी विद्यार्थ्यांच्या दहावी परीक्षेचे आसन क्रमांक मिळवले आहेत.

आयुक्तालय ऑनलाइनच्या दिशेने
आश्रमशाळा, वसतिगृहाच्या व्यवस्थापनासह योजना संनियंत्रणाचे काम ऑनलाइन करण्याच्या दिशेने
आयुक्तालयाची पावले पडत आहेत. पहिल्या टप्प्यात वसतिगृहांमधील प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन होईल. त्यासाठी वसतिगृहांची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यावरून विद्यार्थी आपला प्राधान्यक्रम ठरवू
शकतील. शिवाय भांडारातील वस्तूंची मागणी ऑनलाइन भरून घेतली जाईल. वाटप केलेल्या आणि शिल्लक वस्तूंचा हिशेब ऑनलाइन असेल.

योजना संनियंत्रणामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जातील. त्यासाठी सुविधा केंद्रे निश्‍चित करण्यात येतील. सेतू कार्यालयातूनही अर्ज भरून घेण्याची व्यवस्था असेल. भरलेल्या अर्जाबरोबरचे कागदपत्रे प्रकल्पाधिकारी कार्यालयात पोचतील. त्यासंबंधीचा "अलर्ट' लाभार्थ्यांना त्यांच्याकडे मोबाईल असल्यास त्यावरून दिला जाणार आहे. प्राप्त अर्जांच्या आधारे ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. लाभ देऊन उरलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा यादी तयार होईल. एवढेच नव्हे, तर ही सर्व प्रक्रिया "आधार कार्ड'शी जोडण्याचा अधिकाऱ्यांचा मानस असल्याने एका कुटुंबाला किती वेळा लाभ मिळाला, याची पडताळणी करणे शक्‍य होईल. या सर्व प्रक्रियेतून लाभार्थ्यांना कार्यालयांमध्ये सारख्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही. लाभार्थ्यांचे "डुप्लीकेशन' टाळता येईल.

पुढच्या टप्प्यात ऑनलाइन निधी व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आयुक्तालयातर्फे केला जाणार आहे. कामाची पुनरावृत्ती टाळणे, वेळेत आयुक्तालयात माहिती संकलित होणे, लाभार्थी आणि उद्दिष्ट साध्यची आकडेवारी स्पष्ट होणे याची मदत त्यातून होणार आहे.
......

प्रतिक्रिया
On 15/08/2013 07:21 PM vaibhav said:
my ssc passing year2000for my mistek origanal passing year is 2011 plz hlep me
On 15/08/2013 07:18 PM vaibhav said:
my ssc passing year2000for my mistek origanal passing year is 2011 plz hlep me
On 28/06/2013 02:11 PM vinod shele said:
मी बुलढाणाच्या आदिवासी होस्टेल मध्ये राहत आहे. होस्टेलमध्ये गृहपाल हजार राहत नाही. आणि मुलांकडे, होस्टेलच्या स्वच्छतेकडे लख्श देत नाही . होस्टेलची फार खराब स्थिती आहे . यावर युपाय करा. मुलांना फार मदत होईल
On 19/06/2013 05:52 AM sham mendke said:
मला हाँस्टेल चा फाँम भरायचा आहे पण वेबसाईट चालू होत नाही काहीतरी मार्ग सांगा
On 13/12/2012 10:46 AM p s raut said:
nice dission for st category students
On 09/12/2012 03:04 PM Sudhakar Sambhaji Ingole said:
आनालीन फोरम कधी सुरु होणार आहे .११-१२ ठ
On 03/12/2012 09:30 PM SARTH GARULE (WASHIM) said:
I will want fellowship for Ph .D in political science . Please guide me .
On 03/12/2012 09:13 PM sumitkumar mohan gavhale said:
In which month will paid स्चोलार्शीप ? पलेअसे गुईडे मी.
On 29/11/2012 12:32 PM Balshiram Ishte said:
हि कल्पना आदिवासी विद्यार्थ्यान्त्च्या हितासाठी एंक क्रांतिकारी पाऊल ठरेल
On 16/10/2012 12:58 PM bahiram Ashok chintaman said:
आदिवाशी मुलांचे कल्याणसाठी योजनांचे माहिती नियमित प्रशिद्ध करण्यात याव्यात म्हणजे सर्व मुलांना माहित होते
On 12/10/2012 01:10 PM sudam chavan said:
११ वी च्या विली कोलार्शीप फोरम भरला नाही तर आता १२ वी ला भारता येईल का? सदर सुविधा खूप चांगली आहे आदिवासी मुलांसाठी अशीच योजना आखण्यात यावी
On 10/10/2012 09:45 AM sachin said:
फ्राम कोठे आहे ....
On 10/10/2012 06:30 AM vijay mahadeo dadmal said:
मला फ्रंम भरायचा आहे इ कॉलार्शीप
On 08/10/2012 05:51 PM husen yadu suryawanshi said:
स्कॉलरशिप फोरम भरायचा आहे .
On 05/10/2012 03:13 PM Amol T Kharulkar said:
sir i want to scholership in p.hd (agriculture) in other country is there any criteria for getting this scholership please guide me thanking
On 03/10/2012 11:35 PM vijay Memane said:
मला हि सुविधा खूप वेवस्तीत वाटते तयमुले माझी 12th आणि बचा ची स्कॉलोर्शीप मिळेल. ठ्य्मुळे मला पुढेचे शिक्षण घेता येईल. थंक's
On 29/09/2012 10:07 AM nilesh salunke said:
what is last date of online form filling of scholarship for st student
On 28/09/2012 06:54 PM Vaman Vasave said:
Online form kuthe bharave yachi website dyavi....
On 28/09/2012 03:32 PM mahesh said:
मी एस.वाय. बी.ऐ आहे. मला ओंलीने form भरायचा आहे. माझी कास एस.टि आहे मला परोपर सैद तुम्ही द्या.
On 28/09/2012 01:25 PM Gambhire Shiva said:
मी पुणे विद्यापीठात शिकत आहे . पण विद्यापीठाच्या होस्टेल चे नाव होस्टेल लिस्ट माथ्ये नाही . please हेल्प
On 26/09/2012 10:49 PM vijay padvi said:
मुझे फ्रीशिप का फोरम भरणा ही इसलिये कृपा करके आप लोग मुझे मदत किजीये ग कि, मी कैसे उसकी suruwat karu aur कैसे kisi wap ho sakata ही wo bhi batai yega please ...........
On 26/09/2012 10:14 PM gajanan said:
आनालीन फोरम कधी सुरु होणार आहे .
On 26/09/2012 08:27 PM sushilpawara said:
फोरम कसा भरायचा बोला
On 26-09-2012 07:40 PM Altab Tadavi said:
Mala Freeship cha fome bharayachay tar mi konati web taku?Plz reply...
On 26/09/2012 07:40 PM Shivram dangat said:
खरच हि सुविधा खुपच छान आहे कारण मला इयत्ता 12 वी ची SCOALARSHIP मिळालीच नाही पण आता मला मिळेलच ही आपेक्षा आहे.
On 24/09/2012 10:14 PM deepak agrawal said:
कैसे भरू ये फोरम बोलिये
On 23/09/2012 04:58 PM Ashish kodape said:
form kadhi available honar boss??
On 20/09/2012 09:46 AM Seema Sangit Parchake said:
कैसे भरू ये फोरम बोलिये
On 13/09/2012 05:30 PM pawara sandip fattesing said:
online form ajun suru nay jale krupaya kadi chalu honar yachi mahiti dyavi.
On 01/09/2012 10:11 PM shaikh shahanawaj said:
कैसे भरू ये फोरम बोलिये
On 01/09/2012 10:10 PM shaikh shahanawaj said:
मुजे ये फोरम भरणा ही तोः कैसे मी भरू आप मुजे मदत कर सकते हो ...या फिर जोह आप ने वेब अद्द्रेस दि है वाह चालू है या नाही ...
On 30/08/2012 04:00 PM Bhoye Bhivraj Somnath said:
good service G O I
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: