Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

भारतीयाला 32 लाख रुपये नुकसानभरपाई

-
Friday, January 11, 2013 AT 01:00 AM (IST)
Tags: dubai,  oman,  nri,  accident compensation
दुबई- दोन वर्षांपूर्वी ओमान शहरात झालेल्या अपघातात अपंगत्व आलेल्या एका भारतीयाला 32 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मस्कत येथील न्यायालयाने दिले आहेत.

मूळ केरळचे रहिवासी असलेल्या शशीकुमार यांना दोन वर्षांपूर्वी एका गाडीने जोरदार धडक दिल्याने डोक्‍याला मोठा मार बसला. त्यामुळे त्यांना शंभर टक्के अपंगत्व आल्याचे निदान डॉक्‍टरांनी केल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. नुकसानभरपाईची रक्कम भारतीय दूतावासामार्फत शशीकुमार यांच्या कुटुंबाला पोचविण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया
On 11/01/2013 01:16 AM Priyamwadaveera Vasantgadkar said:
On what basis they have given this little amount? Do they know what that person and his family will go through ? Omanis spent more amount than this for just in one year! Why this cheap treatment?
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: